आदिवासी सेवा मंडळ अंतर्गत शिक्षण सेवक(शिक्षक) पदांसाठी मुलाखती द्वारे निवड होणार आहे .पदवीधरांना नोकरीसाठी सुवर्ण संधी.

Aadivasi seva mandal bharti 2023 आदिवासी सेवा मंडळ संस्थे मार्फत शरचंद्रिका पाटील माध्यमिक व कै दादासाहेब डॉ सुरेश जी उच्च माध्यमिक आश्रम . शाळेतील रिक्त पदांसाठी मुलाखती नुसार निवड करण्यात येणार आहे . इच्छुक पदवीधर उमेदवारांनी मुलाखती साठी आवश्यक त्या मूळ व झेरॉक्स कागतपत्र उपस्थित राहावे . इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेले मूळ जाहिरात वाचावे . जाहिरात मधील रिक्त पदे व संपूर्ण माहिती मूळ जाहिरात मध्ये दिलेली आहे.

Adiwasi Seva Mandal Jalgaon Bharti 2023 Process

  • पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी! Aadivasi seva mandal अंतर्गत भरती सुरु.
  • विभागाचे नाव : Aadivasi seva mandal.
  • पदाचे नाव : शिक्षण सेवक(प्राथमिक),(माध्यमिक),(उच्च माध्यमिक).
  • एकूण पदसंख्या : ०३
  • शैक्षणिक पात्रता : कृपया मूळ पाहावे.
  • अर्ज करण्याची पद्धत : मुलाखती द्वारे निवड होणार.
  • मुलाखत करण्याची तारीख : ०४ डिसेम्बर 2023 सकाळी ९ वाजता.
 मुलाखती चे ठिकाण : जनशिक्षण संस्थान कस्तुरबा विद्यालय जवळ जुना शिरपूर road चोपडा जिल्हा जळगाव. 
 इत्यादी महत्वपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावे . 
  • नोट – १)नाव नोंदणी सकाळी ०९ ते १०. ३० असणार.
  • २)मुलाखत करण्यासाठी वेळ दुपारी ११. ३० ते २. ३० पर्यंत राहणार.
मूळ जाहिरात साठी.
उमेदवारांनी खाली दिलेले मूळ जाहिरात वाचावे.

Aadivasi seva mandal bharti 2023 through Adivasi Seva Mandal organization, Sharchandrika Patil Secondary and Kai Dadasaheb Dr. Suresh Ji Higher Secondary Ashram. Selection for vacant posts in the school will be done on the basis of interview. Interested graduate candidates must bring original and Xerox documents for the interview. Interested candidates may submit their original advertisement in advance. The vacant posts and complete information in the advertisement are given in the original advertisement.

Good job to graduate students! Recruitment started under Aadivasi Seva Mandal.

Name of department: Aadivasi seva mandal. Padache

Nao: Shikshan Sevak (Primary), (Secondary), (Higher Secondary).

हे पण वाचा :  IPR भरती 2023 इन्स्टिटयूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च मध्ये अनेक पदांची भरती करण्यात येत आहे.डिसेंबर 18 पर्यंत अर्ज करू शकता.

Total number of posts: 03

Educational Qualification: Please note the original.

Method of Application: Selection will be through interview.

Date of Interview: 04 December 2023 at 9 am.

Place of interview: Jan Shikshan Sansthan Kasturba Vidyalaya near Juna Shirpur road Chopra district Jalgaon. Original advertisement page for important information etc.

Note – 1) Boat registration from 09 to 10 am. Will be 30.

2) Time for meeting is 11 pm. 30 to 2. Will last till 30.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇