SSC GD constable recruitment 2023 : तब्बल 26,146 हजार पदांची 10 वी पास उमेदवार साठी ssc gd constable भरती अधिसूचना जाहीर. ऑनलाईन अर्ज लिंक व सविस्तर माहिती येथे पाहा.

SSC GD constable भरती 2023 कर्मचारी चयन आयोग gd constable या 261,46रिक्त पदासाठी साठी पात्र असलेल्या उमेदवरांनी दिनांक 24 November पासून 31 December पर्यंत online पद्धतीने अर्ज करू शकता. कॉन्स्टेबल या रिक्त पदासाठी पात्र असलेल्या महिला व पुरुष साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी www. SSC. nice.in या संकेत स्थळावर आपले अर्ज करू शकता. … Read more

नौकरी साठी सुवर्णसंधी! Mumbai Mahanagar palika bharti 2023|मुंबई महानगरपालिका येथे सफाई कर्मचारी आणि अनेक पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

mahanagar palika recruitment 2023 : बृहन्मुंबई महा नगरपालिकेमध्ये कामगार|सफाई कर्मचारी असे अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ईचुक उमेदवार अर्ज करू शकता. पात्र असलेल्या उमेवारांनी आवश्यक त्या कागदपत्र सह online प्रमाणे अर्ज सादर करू शकता. बृहन्मुंबई महानगर पालिका मध्ये नौकरी करण्या साठी ही उत्तम संधी आहे. त्या बद्दल इतर माहिती व पात्र असलेल्या … Read more

North Central railway recruitment 2023 ! मध्य रेल्वेत 1705 रिक्त पदांची मोठी भर्ती सुरु . 10 वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थी साठी।लगेच करा अर्ज .

North Central railway recruitment 2023 : मध्य रेल्वे अंतर्गत 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी साठी 1705 रिक्त पदांची जाहिरात उत्तर मध्य रेल्वे मार्फत प्रकाशित केले आहेत या रिक्त पदांच्या भारती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारनकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. मध्य रेल्वे मध्ये भरती साठी ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ईछुक उमेदवारांनी … Read more

Van Vibhag Result 2023 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत 2417 जागांची भरती च्या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2023 च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार आहे .

महाराष्ट्र वनविभाग भारती निकाल 2023 | महा वन भारती गुणवत्ता यादी आणि कट ऑफ गुणमहाराष्ट्र वनविभाग भारती निकाल 2023 | महा वन निकाल, महाराष्ट्र वनरक्षक निकाल 2023: वनविभाग भारती निकाल पीडीएफ: महाराष्ट्र वन विभागातर्फे दरवर्षी वनरक्षक (वनरक्षक), लेखापाल, सर्वेक्षक, लघुलेखक (एचजी), लघुलेखक (एलजी), कनिष्ठ अभियंता या पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र वनविभाग भारती परीक्षा घेतली … Read more

MahaTransco Bharti 2023 : महापारेषण अंतर्गत 2541रिक्त जागांची भरती साठी जाहिरात MahaTransco मार्फत प्रकाशित करण्यात आली आहे .

MahaTransco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत रिक्त्त पदांच्या २५४१ पदांची भरतीची जाहिरात प्रकाशित केले आहे त्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ१, तंत्रज्ञ २ या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे . MahaTransco Bharti 2023: (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) ने “विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन … Read more

Sindhudurg Police Patil Bharti 2023 : सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत 134 जागांसाठी “पोलीस पाटील” पदांच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केले आहेत

सिंधुदुर्ग पोलीस पाटील भारती 2023 उपविभागीय दंडाधिकारी कणकवली, सिंधुदुर्ग यांनी पोलीस पाटील पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक उमेदवारांना https://sindhudurg.nic.in/ या वेबसाइटवर माहिती सादर केले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी कणकवली उपविभाग सिंधुदुर्ग भर्ती मंडळ, सिंधुदुर्ग यांनी नोव्हेंबर 2023 च्या जाहिरात मध्ये एकूण 134 रिक्त पदांची जाहिरात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत … Read more

आदिवासी सेवा मंडळ अंतर्गत शिक्षण सेवक(शिक्षक) पदांसाठी मुलाखती द्वारे निवड होणार आहे .पदवीधरांना नोकरीसाठी सुवर्ण संधी.

Aadivasi seva mandal bharti 2023 आदिवासी सेवा मंडळ संस्थे मार्फत शरचंद्रिका पाटील माध्यमिक व कै दादासाहेब डॉ सुरेश जी उच्च माध्यमिक आश्रम . शाळेतील रिक्त पदांसाठी मुलाखती नुसार निवड करण्यात येणार आहे . इच्छुक पदवीधर उमेदवारांनी मुलाखती साठी आवश्यक त्या मूळ व झेरॉक्स कागतपत्र उपस्थित राहावे . इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेले मूळ जाहिरात वाचावे . … Read more

Collector Office Nanded Bharti 2023: जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत पदवीधरांना नोकरीसाठी सुवर्ण संधी. मुलाखती द्वारे होणार निवड.

Collector Office Nanded Recruitment 2023:जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरती साठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे . याठिकाणी एस्पिरेशनल ब्लॉक्स फेलो या पदाच्या रिक्त जागांसाठी हि भरती करण्यात येत आहे . त्या पदांसाठी इच्छुक उमेदवारा कडून मुलाखती द्वारे भरती करण्यात येत आहे. Jilladhikari karyalay Nanded Recruitment 2023 मध्ये एस्पिरेशनल ब्लॉक फेलो.या पदासाठी पात्र असलेल्या … Read more

१० वी पास असलेल्या उमेद्वारांसाठी सरकारी नोकरी ची सुवर्ण संधीआहे ! माहिती व प्रसारण मंत्रालय मार्फत ‘या’ पदांच्या भरतीसाठी सुरुवात झाली आहे .

माहिती व प्रसारण मंत्रालय भर्ती २०२३ : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत कर्मचारी वाहन चालक पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . कर्मचारी वाहन चालक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारा मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल . माहिती व प्रसारण मंत्रालय … Read more

नोकरी साठी सुवर्णसंधी ! जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ) भर्ती 2023 पगार 45,000 रुपये असणार .

जिल्हाधिकारी कार्यालय भर्ती २०२३ जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने चे अमलबजावणी करण्याकरिता रिक्त पदांचे निवड करायचे आहे . त्या साठी पात्र असलेल्या उमेदवार कडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत . हि नोकरी साठी सुवर्ण संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत भर्ती साठि नवीन जाहिरात प्रदर्शित करण्यात … Read more