नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का असतो? वाचा सविस्तर
भारता मध्ये नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जातात . पण तुम्हा माहिती आहे का नवरात्रोत्सव नऊ दिवसांचे का असते ? नवरात्र यांचे अर्थ संस्कृतमध्ये ‘नऊ रात्री’ असा होतो. नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जाते . नवरात्रोत्सव आपण … Read more