नोकरी साठी सुवर्णसंधी ! जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ) भर्ती 2023 पगार 45,000 रुपये असणार .

जिल्हाधिकारी कार्यालय भर्ती २०२३ जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने चे अमलबजावणी करण्याकरिता रिक्त पदांचे निवड करायचे आहे . त्या साठी पात्र असलेल्या उमेदवार कडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत . हि नोकरी साठी सुवर्ण संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत भर्ती साठि नवीन जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्या साठी गरजू उमेदवारांनी खाली दिलेल्या मूळ जाहिरात काळजीपूर्वक पाहावे .या भरती बद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे.

Collector's Office Recruitment 2023 through the Collector's Office to select vacant posts for the implementation of Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme. Applications are being accepted from eligible candidates. This is a golden opportunity for this job. A new advertisement has been published for recruitment under Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme through Collector Office. For that aspirants should carefully check the original advertisement given below. All information about this recruitment is given below.
  • विभागाचे नाव = जिल्हाधिकारी कार्यालय ( महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना )
  • भरती श्रेणी =राज्य सरकारच्या श्रेणी मध्ये भरती केली जात आहे
  • पदांचे नाव = तक्रार निवारण प्रधिकारी
  • शैक्षणिक पात्रता =शैक्षणिक पात्राच्या आवश्यक ते नुसार आहे . (त्या साठी मूळ जाहिरात पाहावे )
  • वेतन श्रेणी = ४५,००० प्रति महिना देण्यात येईल
  • जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मूळ जाहिरात व त्याबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे माहिती दिलेले आहेत .
मूळ जाहिरात साठीयेथे क्लिक करा.
  • अधिकृत वेबसाइट =https://sindhudurg.nic.in
  • भर्ती कालावधी : या पदावरील नियुक्तीचा कार्यकाळ हे दोन वर्षाकरिता असेल तथापि, कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येणार .
  • आवश्यक कागतपत्रे =इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबधीच्या प्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक सिंधुदुर्ग (रोहयो शाखा) यांच्या नावाने अर्ज तयार करावा व सदर अर्ज उपजिल्हाधिकारी रोहयो सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात दिनांक 30/10/2023 पर्यंत सादर करावे.
  • अर्ज करण्याची पद्धत =ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार .
  • वयोमर्यादा = उमेदवाराचे वय दिनांक ०१/११/२०२३ रोजी ६६ वर्षा पेक्षा जास्त नसावं .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख = ३० ओक्टोम्बर २०२३ पर्यंत अर्ज करू शकता .
👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇
हे पण वाचा :  SSC GD constable recruitment 2023 : तब्बल 26,146 हजार पदांची 10 वी पास उमेदवार साठी ssc gd constable भरती अधिसूचना जाहीर. ऑनलाईन अर्ज लिंक व सविस्तर माहिती येथे पाहा.