HSL Recruitment 2023 । हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 99 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध। पदवीधरांसाठी उत्तम संधी .

 

HSL Recruitment 2023

अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे त्या साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकता . आणि या रिक्त पदांच्या भरती साठी उमेदवारांचे वय वेगवेगळे प्रकारे लागू आहेत त्या साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावे . अश्यातच आरक्षण वर्गात उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाणार आहे . या पदांसाठी उमेदवारांना अर्ज साठी फी ३०० रुपये असणार . तसेच sc /st /महिला/pwbd /ews माजी सैनिक असलेल्यांचे अर्ज फी मध्ये सूट दिली जाणार आहे .अर्ज ची फी हि केवळ ऑनलाईन द्वारे स्वीकारण्यात येईल .

हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड Recruitment 2023

HSL Recruitment 2023 । हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मध्ये टेक्निकल ऑफिसर रिक्त पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे या सोबतच 99 रिक्त पदांची भरती निवड करण्यात येत आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी HSL च्या अधिकृत संकेत स्थळ https://www.hslvizag.in/ वर भेट देऊन अर्ज करू शकता . ऑनलाईन अर्ज विविध पदानुसार 24 डिसेंबर 2023, 05 जानेवारी 2024 आणि 15 जानेवारी 2024 पर्यंत हि शेवट ची तारिक असणार आहे . या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारनार नाही .

HSL Recruitment 2023 मधील दिलेले मूळ जाहिरात /पात्रता/पदांची संख्या /वयोमर्यादा /फी बद्दल माहिती / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची लिंक आपण या लेखात पाहणार आहोत.

HSL भरती 2023 : रिक्त पदांची माहिती

विभागाचे नाव हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड
पदांचे नाव व्यवस्थापक प्रकल्प अधिकारी सल्लागार आणि इतर
एकूण रिक्त पदांची संख्या 99
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता डिप्लोमा/पदवी
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 17 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख विविध पदानुसार 24 डिसेंबर 2023, 05 जानेवारी 2024 आणि 15 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट https://www.hslvizag.in/

 

हे पण वाचा :  तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही आता UPIपेमेंट करू शकणार! गरजेच्या वेळी पेमेंट करणे शक्य होईल. ही सुविधा सुरू झाल्यानंतर.

 

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇