IBPS Bharti 2024 : आयबीपीएस अंतर्गत बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे नोकरीच्या शोधामध्ये असलेल्यांसाठी ही गोल्डन चान्स आहे. भरती साठी अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे अर्ज करण्याची लिंक व त्याची मूळ जाहिरात खालील प्रमाणे दिलेले आहेत कृपया ते वाचून घ्यावे व नंतरच अर्ज करावे.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. आणि हे 5500 यापेक्षा जास्त पदांची भरती यावेळेस होणार आहे त्यासाठी ही संधी अजिबात गमावू नका या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करावे लागणार आहे .आज अंतिम तारीख आहे त्यासाठी वेळ न वाया घालवता आजच अर्ज करून घ्या
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत ही भरती करण्यात येत आहे या भरती च्या प्रक्रियेमध्ये सी ओ आणि पी ओ ची रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे 21 ऑगस्ट 2024 हे अंतिम तारीख आहे या तारखेच्या अगोदर तुम्ही अर्ज करून घ्या या भरतीमध्ये पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू शकता व तारीख ची मुदत संपल्या नंतर अर्ज भरलेल्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती मध्ये 4455 व सीओ ची 896 एवढे रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया असणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ibps.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज करू शकता या संकेतस्थळावर आपल्याला मूळ जाहिरात व भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला त्या साइट वर मिळेल रिक्त पदांच्या भरतीची निवड त्या परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे
शैक्षणिक पात्रता
भरतीमध्ये वयाची आणि शिक्षणाची अटी शर्ती लागू आहेत वयाचे 20 ते 23 पर्यंत असलेले उमेदवार हे या भरतीसाठी पात्र असू शकतात डिग्री झालेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करता येईल या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला फीस हे 850 रुपये असतील.
या भरती मधे निवड झालेल्या उमेदवारांना 55 ते 60 हजार पर्यंत पगार मिळणार आहे . डिग्री उत्तीर्ण असलेल्यांसाठीही गोल्डन चान्स आहे भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात पहावे व त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करावे.