IBPS PO requirement 2024 आयबीपीएस अंतर्गत ऑफिसर ट्रेनिंग या रिक्त पदांची मेगा भरती सुरू आहे इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे त्यासाठी उमेदवारांनी वेळ न वाया जाऊ देता या संधीचे फायदा घ्यावे.
Institute of banking personal selection IBPS2024 अंतर्गत 4455 या रिक्त पदांसाठी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता रिक्त पदांची पात्रता अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख पगार वयाची अट मूळ जाहिरात ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
पद् नाम | PO ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिं |
---|---|
रिक्त पदांची संख्या | 4455 |
ठिकाण | भारत |
पगार | ₹55,000 प्रतिमाह |
वयोमर्यादा | 20 ते 30 वर्षे |
परीक्षा फी (जनरल) | ₹850 |
परीक्षा फी (SC/ST) | ₹175 |
IBPS शैक्षणिक पात्रता
इच्छुक असलेले उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक आहे (कोणत्याही शाखेतील पदवी चालेल)
IBPS वयाची अट
एक ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्ष अंतर्गत असणे गरजेचे आहे
SC/ ST 5 वर्षे सूट OBC तीन वर्षे सूट
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
---|---|
मूळ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
IBPS महत्वाचे तारखे
अर्ज सुरुवात ची तारीख ही एक ऑगस्ट 2024 आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे
पहिली परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये होऊ शकते
महत्वाची परीक्षा नोव्हेंबर 2024 मध्ये होऊ शकते
काही सूचना
माहिती वाचून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे
वरील तक्त्यामध्ये मूळ जाहिरात दिलेले आहेत कृपया ते वाचून घ्यावे
अर्ज करण्याची लिंक त्या तक्त्यामध्ये त्यामध्ये दिलेली आहे
अंतिम तारखेनंतर केलेले अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची नोंद घ्यावी
आजचा झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घेऊन ठेवावे