IBPS अंतर्गत 9 हजार 995 रिक्त पदांची भरती सुरू. सरकारी नोकरीसाठी ही सुवर्णसंधी आहे.IBPS RRB Notification 2024

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

IBPS RRB Notification 2024 :IBPS अंतर्गत एकूण 9 हजार 995 रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात आलेली आहे IBPS मार्फत ही भरती होणार आहे या भरतीसाठी पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी शेवट ची तारीख 27 जून 2024 ही आहे. या आधी उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे.

IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आहे. यांनी त्यांच्या अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे इच्छुकांनी पात्र असलेल्या उमेदवारांनी IBPS.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज ची प्रक्रिया पूर्ण करू शकता या भरतीचे महत्त्वाचे उद्देश म्हणजे गट Aअधिकारी स्केल-l,ll आणि lll व गट ब कार्यालय सहाय्यक ची निवड करणे हा आहे. प्रोबेशनरी ऑफिसर(po) लिपिक असलेल्या पदांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना या भरतीची मोहीम ही सुवर्णसंधी आहे ह्या अधिसूचनेची भरतीची जाहिरात ही काल 7 जून रोजी प्रसिद्ध केलेले आहे विद्यार्थ्यांना IBPS RRB लिपिक व अधिकारी असलेल्या पदांसाठी अर्ज करायचे आहे ते IBPS यांच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता
IBPS requirement 2024 भरतीची तपशील

रिक्त पदांची संख्या


या भरतीमध्ये गट अ अधिकारी (स्केल -l,ll आणि lll )व गट B कार्यालय सहाय्यक अशा 9223 पदांची ही भरती जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे.

वयाची अट


सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी उमेदवारांचे वय हे18 ते 30 या दरम्यान असणे आवश्यक आहे.
लिपिक या पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्ष असणे. आणि अधिकारी स्केल- 2या साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारां चे वय 21 ते 32 वर्ष असावे व स्केल 3 या पदांसाठी उमेदवारांचे वय 21 ते 40 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.


निवड करण्याची प्रक्रिया


या सर्व पदांची निवड करण्याची प्रक्रिया ही उमेदवारांच्या प्राथमिक परीक्षा आणि त्यानंतर झालेले मुख्य परीक्षा याच्यात समावेश असणार आहे तसेच अधिकारी (स्केल 1,2, आणिlll) या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखती द्वारे सुद्धा घेण्यात येईल.


अर्ज करण्यासाठी फी


अर्ज फी हि ८५० रुपये आहे सर्वांसाठी . तर एससी , एसटी ,पीडब्ल्यूडी उमेदवारांनी अधिकारी (स्केल I, IIव III) साठी अर्ज करताना १७५ रुपये fee असणार आहे. अर्जशुल्क gst सोबत राहील ,

महत्वाची तारखे


अर्ज करण्याची प्रक्रिया ७ जून २०२४ पासून सुरू झाली आहे , अर्ज सादर करण्याची शेवट ची तारीख २७ जून २०२४ असणार आहे.
पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) साठी कॉल लेटर डाउनलोड करण्याची तारीख हि १ जुलै २०२४ असणार आहे.
पूर्व परीक्षा प्रशिक्षण (पीईटी) आयोजित करण्यात येणार असून त्याची तारीख २२ जुलै २०२४ ते २७ जुलै २०२४ राहणार आहे.

शैक्षणिक पात्रता


शैक्षणिक पात्रता पदानुसार हे वेगवेगळे आहेत त्या साठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पाहावी .

अर्ज करण्यासाठी लिंक (येथून तुम्ही अर्ज करू शकता)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा
मूळ जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा .


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Leave a Comment