आज होणार भारत-न्यूझीलंड सामना! जाणून घ्या कुठे आणि किती वाजता सुरु होणार आहे .

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये 21 वा सामना आज च्या भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळले जात आहेत . पॉइण्ट्स टेबल मधील अव्वल 2 संघांचा हा सामना हिमाचलमधील धर्मशालाच्या मैदानात खेळले जात असून दोन्ही संघांनी स्पर्धेतील आतापर्यंत आपआपले 4 ही सामने जिंकलेले आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये बाजी मारुन कोण अव्वल स्थानी कायम राहणार हे आज निश्चित होणार आहे.

किती वाजता पाहता येणार सामना?

▪️22 ऑक्टोबर 2023
▪️दुपारी 2 वाजता

कुठे पाहता येणार सामना?

▪️स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर
▪️मोबाईल : डिस्ने+हॉटस्टार अॅपवर

कुठे रंगणार सामना?

▪️धर्मशाला स्टेडियम हिमाचल


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇