Ladka shetkari Yojana 2024 : राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेची सुरुवात केली त्यानंतरच आता शेतकऱ्यांसाठी सीएम एकनाथ शिंदे यांनी लाडका शेतकरी योजना ची तरतूद करण्याचे विचार चालू आहे राज्य शासनाचे बीड जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सव आयोजित केले होते त्या महोत्सवामध्ये बोलताना मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी लडका भाऊ या योजनेची घोषणा केली.
शिंदेच्या सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देण्याचे काम आम्ही करत आहे आमचे एकच धर्म आहे की शेतात कष्ट करण्याला शेतकऱ्यांना मी कष्टकरी, सुखी शेतकरी अशा प्रकारचे धोरण राबवण्याचे विचार चालू आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना याची सुरुवात करण्यात आली आता शेतकऱ्यांसाठी देखील लाडका शेतकरी योजना ची सुरुवात करण्यात येणार आहे
बीडमध्ये शासनाने कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रम मध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण सीएम एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली.