जिल्हा Madhyavarti bank bharti 2024 रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक या रिक्त पदांची सरळ सेवा भरती करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज हे ऑनलाईन प्रक्रिये द्वारे करावे लागणार आहे. त्यासाठी बँकेचे संकेतस्थळावर जाऊन आपल्याला अर्ज करावे लागणार. बँकेमध्ये काम करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे पात्र असलेल्या उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून अर्ज करावे.
जिल्हा मध्यवर्ती बँक भरती चे अर्ज करण्याची लिंक , रिक्त पदांची संख्या, पगार किती असणार आणि मूळ जाहिरात याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे.
तपशील | तारीख |
---|---|
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 05 सप्टेंबर 2024 |
परीक्षेची तारीख | बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार |
प्रवेश पत्र उपलब्ध दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार |
कागद पडताळणी आणि मुलाखतीची तारीख | परीक्षा निकाल झाल्यानंतर बँकेच्या ईमेलद्वारे स्पष्ट करण्यात येईल |
विभाग
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अलिबाग मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
परीक्षा फीस
ऑनलाइन परीक्षा शुल्क ही 500 + GST 90 असे एकूण 590 असणार आहे
रिक्त पदांची संख्या
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 200 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
वयोमर्यादा
किमान 21 वर्षे व 42 अंतर्गत असणे आवश्यक आहे.
रिक्त पदांची नावे
लिपिक या पदांसाठी मध्यवर्ती बँक अंतर्गत भरती करण्यात येत आहे
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांचे मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये कोणत्याही शाखेची पदवी असणे आणि त्यांचे एम एस-सी आय टी किंवा शासन मान्यत संस्थेचे किमान 90 दिवसांची संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
(वेगवेगळ्या पदा नुसार आहे त्यासाठी मूळ जाहिरात पहावे.)
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना 11400 ते 25000 इतके महिन्याला पगार देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण
रायगड जिल्ह्यात असणार आहे
तपशील | लिंक |
---|---|
अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
मूळ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
काही सूचना
उमेदवारी ऑनलाईन परीक्षेची फी ही बँकेच्या संकेतस्थळावर UPI/ QR मार्फत करता येईल.
पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरते वेळेस स्वतःचे ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक ,आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे गरजेचे आहे
अर्ज भरताना उमेदवारांनी लिपिक पदासाठी आवश्यक पात्रता धारक असलेल्या उमेदवारांनीच अर्ज भरावे.