Mahavitaran Bharti २०२४ : महावितरण मार्फत विद्युत सहायक पदांसाठी भरती . तब्बल 5347 पदांची महाभरती आहे.

Mahavitaran Bharti २०२४: नोकरीच्या शोधात आहात तर महावितरण अंतर्गत राज्यामध्ये विद्युत सहाय्यक या रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे महावितरण विभागामार्फत दहावी पास असलेल्या पात्र उमेदवारांसाठी 5347 रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे दहावी पास असलेल्यांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे . राज्यातील महावितरण विद्युत कंपनी मार्फत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी व त्यानंतरच अर्ज करावे. अर्ज करण्यासाठी ची लिंक व मूळ जाहिरात खालील प्रमाणे दिली आहे.

Department of Mahavitaran has announced the recruitment notification of 5347 vacancies for qualified candidates with 10th pass. This is a great job opportunity for 10th pass holders. The advertisement has been published through Mahavitaran Vidyut Company in the state, for that the interested candidates should read the original advertisement completely before applying and apply only after that. The link to apply and the original advertisement is given below

  • विभाग – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
  • श्रेणी – राज्य सरकार मार्फत मार्गदर्शन केली जात आहे.
  • पदांचे नावे – विद्युत साहाय्यक
  • एकूण रिक्त पदे – 5347
  • पात्रता -10 वी उत्तीर्ण+ITI
  • महावितरण भरती संबंधित इतर माहिती व मुळ जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खालील प्रमाणे दिलेले आहे.
मूळ जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक साठी  येथे क्लिक करा

 

  • अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे.
  • वेतन
    प्रथम 15000/-
    द्वितीय16000/-
    तृतीय16000/-
  • वयोमर्यादा – कमीत कमी 18 वर्ष व 27 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
  • भरतीची कालावधी – ही भरती कंत्राटी स्वरूपावर आहे तीन वर्षाच्या कंत्राटी नुसार ही भरती असणार आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पद्धतीच्या मार्गाने अर्ज सादर करावे . दुसऱ्या कोणत्याही मार्गाने असे स्वीकारला जाणार नाही. याची काळजी घ्यावी.
  • विद्युत सहाय्यक या पदासाठीची 3 वर्षाचे कालावधी पूर्ण झाल्यानंतर नियमांच्या अधीन राहून निवड झालेल्या उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेतले जाईल.
  • परीक्षा फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 +GST
  • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
  • संपूर्ण माहितीसाठी वरील प्रमाणे दिलेले मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख लवकरच अर्ज सुरू करण्यात येईल.
👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇
हे पण वाचा :  MahaTransco Bharti 2023 : महापारेषण अंतर्गत 2541रिक्त जागांची भरती साठी जाहिरात MahaTransco मार्फत प्रकाशित करण्यात आली आहे .

Leave a Comment