देव तारी त्याला कोण मारी … गणेशमूर्ती ने वाचवले बुडणाऱ्या मुलाचे प्राण ३६ तास मूर्ती धरून समुद्रात तरंगत राहिला .पाहा सविस्तर माहिती.
सुरत :मुलाच्या मृतदेहाचा शोध घेणाऱ्या वडिलांना पोलिसांकडून लखन जिवंत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या आयुष्यात एक नवी ऊर्जा आली आणि त्यांच्या चेहऱ्यावर अश्रूंसोबत आनंदाची लाट उसळली. असे म्हणतात की जाको राखे साइयां मार सके न कोई या कथेतून या म्हणीची सत्यता सिद्ध होतो . गोडादरा त राहणारा 14 वर्षीय लखन शुक्रवारी आपल्या लहान आजी आणि भावंड … Read more