Pm Kisan Samman Nidhi शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान योजनेचा 17 व्या हप्त्याचा लाभ लवकरच जमा होणार.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

शेतकऱ्यांना योग्य ती उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजना ची सुरुवात केलेली आहे या योजनेच्या मार्फत सरसकट सर्व पात्र शेतकरी बंधू पती-पत्नी व त्यांच्या मुले यांना 2000/- प्रति  यासारखेच तीन हप्त्याची प्रतिवर्षी रुपये 6,000/- लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

बँक खात्याला आधार कार्ड व ई केवायसी केलेले असलेले शेतकरी कुटुंब पीएम किसन योजनेच्या लाभ यासाठी पात्र ठरतात या संबंधित योजनेच्या लाभ घेण्यासाठी बंधनकारक असलेले या तिन्ही बाबींची पूर्ण माहिती राज्यातील 90 लाख 20 हजार लाभार्थ्यांनी केली आहे.

5 जून 2024 ते 15 जून 2024 या कालावधीत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बंधनकारक बाबींची उरलेल्या लाभार्थ्यांनी पूर्तता करण्यासाठी गाव पातळीवर विशेष अशी मोहीम राबवण्यात येणार आहे.
या मोहीम मध्ये शेतकऱ्यांनी स्वयं नोंदणी व इकेवायसी साठी राजा मधील सामायिक केंद्र जसे की सीएससी तर आधार संलग्न बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यासाठी यामध्ये सहभागी केली आहे.

Pm Kisan 17 installment date 2024 पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या आतापर्यंत एकूण 16 किस्ती किसानंच्या खात्यात पोहचले आहेत. Pm Kisan 17 installment च्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी बंधू आहेत. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांना त्यांची सतरा विकी कधी मिळणार शेतकऱ्यांना सोळाव्या किसकी चे पैसे हे 28 फेब्रुवारी 2024 ला खात्यामध्ये जमा झाले आहेत. त्या अंतर्गत  कीस्तीमध्ये चार चार महिन्याची गॅप असते अंदाजानुसार जूनच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा जुलै या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 17 वी  किस्त मिळू शकते

E -KYC करण्यासाठी येथे क्लिक करा

Pm Kisan 17th installment च्याअगोदर e-kyc कसे करावे त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

पी एम किसान योजनेच्या इ केवायसी साठी सगळ्यात अगोदर आपल्याला pm kisan.gov.in या संकेतस्थळावर जा.
त्यानंतर आपल्याला वेबसाईटचे होम पेज दिसेल.
होम पेजवर आपल्याला former corner चेक ऑप्शन दिसेल त्यामध्ये e- केवायसी चे ऑप्शन ओपन होईल. त्यावर क्लिक करा.
पण आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करावे लागणार एक गोष्ट लक्षात ठेवा जे नंबर आधार कार्ड शी लिंक आहे तेच नंबर तिथे टाका.
त्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल तेथे खाली बॉक्समध्ये ती प्रविष्ट करा.
याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इ केवायसी झाले असे समजा आणि आपल्या पी एम किसान योजनेच्या 17 17 व्या हप्त्याचे लाभ घ्या धन्यवाद


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Leave a Comment