आता रिक्षा चालकांना देखील मिळणार विमा आणि आर्थिक मदत !

ऑटो रिक्षा चालवणाऱ्या साठी आनंदाची बातमी आहे . आता ऑटो रिक्षा चालवत असताना अपघात झाल्यास आर्थिक मदत म्हणून एक योजना राबवली जाणार आहे . तर आज आपण या लेखात या बद्दल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य शासन एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निर्णयामध्ये शासनाने महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ समिती स्थापन करायचे निर्णय घेतले आहे त्यामध्ये ऑटो चालवत असलेल्यांना आर्थिक दृष्ट्या व आरोग्यविषयक मदत मिळू शकते.

जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्या मध्ये रिक्षा रस्त्यावर धावतात त्यामुळे ते अनेक चालकांच्या उदरनिर्वाहाचे संपत्ती आहे व त्याच्यामुळे रोजगाराची संधी प्राप्त होते. ज्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपण रोजगार संधी मिळत नसल्याने निर्णय घेतात. व त्यामध्ये त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो.

रात्री उशिरापर्यंत प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा काम हे चालक करत असतात. आता त्यामध्ये चालकांची संख्या वाढली त्यामध्ये प्रवासी घेण्यासाठी आता अडचण होत आहे. चालकाना.

याच ऑटो चालवणाऱ्यांना किती वेळा दिवसभराचा मजुरी पण प्राप्त होत नाही अशामध्येच आरोग्यविषयक ची पण समस्या येऊ शकते अशा समस्या आल्यास त्यांना खूप अडचणी मधून निघावं लागते त्याच्यामध्ये अशी लाखोंच्या संख्येने रिक्षा चालवणारे आहेत रिक्षा चालवणाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा भेटावे व अर्थसहाय्य योजनांच्या माध्यमातून मदत व्हावी याच्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करणार आहेत या मंडळाच्या मध्यम मार्फत जिल्ह्यामधील सर्व ऑटोचालकांना लाभ मिळणार आहे.

ऑटो चालवणाऱ्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार.

ऑटो चालवणाऱ्यांना विविध सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक अशा कल्याणकारी मंडळाची स्थापना करणार आहे .या मंडळाचा ऑटो चालकांना लाभ होईल

हे पण वाचा :  farmers schemes in india: केवळ थोडं वेळ आहे, फक्त क्षणात होणार शेतांवर खाद्याने फवारले; सरकार किसान ड्रोनसाठी प्रत्याय देत आहे

जिल्हास्तरीय महामंडळ कशा प्रकारे राहणार

जिल्हा स्तरावर कल्याणकारी मंडळ मध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष म्हणून असेल. त्यामध्ये आपण पोलीस अधीक्षक व उपरादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य तर नोंदणी कृत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक हे संघटनेचे प्रतिनिधी अशा शासकीय सदस्य असणार तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ही सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

मंडळ स्थापन झाल्यावर ऑटो चालकांना मिळणारं दिलासा.

शासनामार्फत मंडळ स्थापन करण्यात आल्यावर ऑटो चालकांना विविध माध्यम मधून सुविधा उपलब्ध करण्यात येणार.

दुखापत झाल्याने अर्थसाह्यय.

ऑटो चालवत असताना. accident झाल्यास 50 हजारा पर्यंत मिळण्याची सांगीतले जात आहे.
व तसेच त्यांचा मुलांना शिक्षणं करण्यासाठी शिक्षणं योजना आणी कामगार कौशल्य वृध्दी योजना चा देखील लाभ मिळणार.

ऑटो चालकांची संख्या वाढली आहे.

नांदेड सिटी मध्ये मोठ्या संख्येमध्ये चालकांची संख्या दिसुन येत आहे. त्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून आहेत.

चालकांना मिळणारं दिलासा.

राज्य शासना अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्या मध्ये कल्याणकारी योजनेचं लाभ मिळणार आहे. त्यामधे जीवन विमा व अपंगत्व विमा योजनेत आरोग्यविषयक लाभ मिळणार आहे.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇