SSC exam result date Maharashtra board दहावीच्या निकाल बाबत मोठी अपडेट. 27 मे या दिवशी लागणार दहावीचा रिझल्ट…? पहा संपूर्ण माहिती.

दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कामाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा चे निकालाची तारीख प्रसिद्ध करण्यात आली आहे या महिन्यांमध्ये सर्वच बोर्डांचे रिझल्ट जाहीर झाले आहेत त्यातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत दहावीचा निकाल देखील सोमवारी लागणार आहे दिनांक 27 मे या दिवशी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल प्रसिद्ध होणार आहे.

कसे पाहता येणार निकाल

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल mahresult.nic या संकेतस्थळावर दुपारी एक च्या नंतर पाहता येईल . संकेत स्थळावर गेल्यानंतर तेथे महाराष्ट्र SSC निकाल 2024 ची लिंक दिसेल तिथे क्लिक करून रोल नंबर प्रविष्ट करा नंतर तिथे तुम्हाला निकाल पाहता येईल.

SSC result date update राज्यातील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांना एक मोठी अपडेट दिली आहे.

निकाल तपासण्यासाठी संकेतस्थळे

निकाल तपासण्यासाठी काही अधिकृत संकेतस्थळे उपलब्ध आहेत:

निकाल कसा तपासावा?

निकाल तपासण्यासाठी खालील चरण-उपाय पाळावेत:

  1. अधिकृत संकेतस्थळावर जा.
  2. SSC निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  3. आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
  4. “सबमिट” बटणावर क्लिक करा.
  5. निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून ठेवा.

निकालाची हार्डकॉपी कशी मिळवावी?

निकालाची हार्डकॉपी मिळवण्यासाठी निकालाच्या स्क्रीनचा प्रिंट काढा किंवा PDF स्वरूपात डाउनलोड करा.

हे पण वाचा : केदारनाथ video : केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर ची इमर्जन्सी लँडिंग 7 प्रवाशांचे वाचले प्राण .

डाऊनलोड आणि प्रिंट

अधिकृत संकेतस्थळांवरून निकाल डाउनलोड करून त्याची प्रिंट काढता येईल.

हे पण वाचा :  आता आयुष्यमान गोल्डन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे काढू शकता. कसे काढावे त्याबद्दल सविस्तर माहिती.

महाराष्ट्र मधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल हे 21 मे दरम्यान जाहीर करण्यात आला आहे बारावीच्या निकालात कोकण साईडच्या विभागाने बाजी मारली या निकालानंतर राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावीचा निकाल झाल्यानंतर सर्व स्टुडंट ना शुभेच्छा दिल्या बारावीचे विद्यार्थी हे उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांचे मी अभिनंदन करतो असं दीपक केसरकर यांनी म्हणले शालेय शिक्षण मंत्र्यांनी दहावीच्या निकालाबाबत कधी लागणार याची माहिती देताना म्हणाले की दहावीचा निकाल देखील 27 मे पर्यंत लागेल असे दीपक केसरकर यांनी व्यक्त केल

SSC result date निकाल कधी लागणार.

27 मे पर्यंत लागेल असा अंदाज दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आणि तसेच अकरावीच्या प्रवेशाबाबत ची प्रक्रिया 24 तारखेपासून सुरुवात होत आहे राज्यामधील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेश होत आहे तर इतर शहरांमध्ये ऑफलाइन प्रवेश ची प्रक्रिया होणार असे दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. बारावीच्या निकालाबाबत आठ दिवस अगोदर जाहीर झाला आहे अलीकडे दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता पण मात्र राज्यातील पाचवा टप्प्याच्या मतदान ची प्रक्रिया बाकी होती ह्या कारणामुळे राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल असे दीपक केसरकर म्हणले ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पुन्हा बसायचं असल्यास ते बसू शकतात असे देखील दीपक केसरकर म्हणाले.

परीक्षेमधील गैरप्रकार  रोखण्यासाठी महाराष्ट्र असं अभियान चालवलं जातं असं केसरी म्हणले बारावीच्या निकालात कोकण विभाग बाजी मारल्याचा त्यांना आनंद झालं असेही ते म्हणाले कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबरला आहे त्यामुळे तिथल्या मुलांचा अभिनंदन करतो असे पण म्हणाले

जुलैच्या 16 तारखेच्या दरम्यान पुन्हा परीक्षा होणार अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि  श्रेणी मध्ये सुधार आणण्यासाठी पेपर देणाऱ्यांना त्यासाठी पुन्हा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक उत्तम संधी आहे. व त्यांचे निकाल ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात येईल असेही केसरकर म्हणाले

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Leave a Comment