सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024: १० वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी; ४८४ जागांसाठी मोठी भरती..!!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. एकूण ४८४ जागांसाठी ही भरती सुरू आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जानेवारी २०२४ आहे असे सेंट्रल बँकच्या अधिकृत वेबसाइटवर उल्लेख आहे. ह्या पोस्टसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनमान, परीक्षा शुल्क आणि नोकरीचे … Read more