Cooperative bank bharti 2024.मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड . सटाणा जिल्हा नाशिक मध्ये प्रशासकीय अधिकारी. लेखापाल. शाखा अधिकारी आणि लिपिक या रिक्त पदांच्या भरती.
Cooperative bank bharti 2024 नमस्कार मित्रांनो दि. सटाणा मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड . सटाणा जिल्हा नाशिक मध्ये प्रशासकीय अधिकारी ,लेखापाल, शाखाधिकारी अधिकारी आणि लिपिक या रिक्त पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि .मुंबई यांच्या मार्फत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यास सुरुवात झाली आहे. सदरील जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज … Read more