आज होणार भारत-न्यूझीलंड सामना! जाणून घ्या कुठे आणि किती वाजता सुरु होणार आहे .

वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये 21 वा सामना आज च्या भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळले जात आहेत . पॉइण्ट्स टेबल मधील अव्वल 2 संघांचा हा सामना हिमाचलमधील धर्मशालाच्या मैदानात खेळले जात असून दोन्ही संघांनी स्पर्धेतील आतापर्यंत आपआपले 4 ही सामने जिंकलेले आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये बाजी मारुन कोण अव्वल स्थानी कायम राहणार हे आज निश्चित होणार आहे. … Read more