लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना ची सुरुवात होणार !कधी सुरू होणार ही योजना पहा त्याबद्दल सविस्तर माहिती.

ladka shetkari yojna 2024

Ladka shetkari Yojana 2024 : राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेची सुरुवात केली त्यानंतरच आता शेतकऱ्यांसाठी सीएम एकनाथ शिंदे यांनी लाडका शेतकरी योजना ची तरतूद करण्याचे विचार चालू आहे राज्य शासनाचे बीड जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सव आयोजित केले होते त्या महोत्सवामध्ये बोलताना मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी लडका भाऊ या योजनेची घोषणा केली. शिंदेच्या सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला … Read more