जगातील सर्वांत गरीब देश कोणता आहे.
जगामध्ये सर्वांत गरीब देश हे किताब च्या मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो ह्या देशाला जातो.
तेथील लोकांचे दरडोई उत्पन्न हे जगात सर्वांत कमी आहेत .
जवळ पास २० लाख मुले उपासमारीचा सामना करत आहे.
२०१८ सालापर्यंत काँगोमधून जवळपास ६ लाख लोक हे देशाच्या अंतर्गत स्थितीला कंटाळून शेजारील देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.
राजकीय अस्थिरता आणि सततची युद्धे ह्यामूळे आजतागायत अतोनात बळी गेले आहेत.
मानवी विकास निर्देशांक (ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स) बघितला तर ह्या देशाचा १८७ मधून १७६ वा क्रमांक लागतो.
5 सर्वात गरीब देश कोणते आहेत?
- 1) हैती
गरीबी की दर: 77%
जनसंख्या: 1.06 करोड़
- 2) इक्वेटोरियल गिनी
गरीबी चे दर: 76.8%
जनसंख्या: 12.22 लाख
- 3) ज़िम्बाब्वे
गरीबी चे दर: 72%
जनसंख्या: 1.61 करोड़
- 4) कांगो (लोकतांत्रिक गणराज्य)
गरीबी चे दर: 71.3%
जनसंख्या: 8.22 करोड़
- 5) स्वाज़ीलैंड
गरीबी चे दर: 69.2%
जनसंख्या: 10.67 लाख.
भारत 2023 गरीब देश आहे का?
NITI आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांकानुसार, भारतातील 14.96% लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्यात जगत होती. भारताच्या ग्रामीण भागात बहुआयामी दारिद्र्याचे प्रमाण 19.28% होते. शहरी भागातील दारिद्र्य दर 5.27% होता.
जगात एकूण किती देश आहेत?
जगा मध्ये एकूण २३१ सार्वभौम देश आहे. या जगामधील देशांच्या याद्या मध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहे.