जगातील सर्वांत गरीब देश कोणता आहे.Which is the poorest country in the world?

जगातील सर्वांत गरीब देश कोणता आहे.जगामध्ये सर्वांत गरीब देश हे किताब च्या मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो ह्या देशाला जातो.तेथील लोकांचे दरडोई उत्पन्न हे जगात सर्वांत कमी आहेत .जवळ पास २० लाख मुले उपासमारीचा सामना करत आहे.२०१८ सालापर्यंत काँगोमधून जवळपास ६ लाख लोक हे देशाच्या अंतर्गत स्थितीला कंटाळून शेजारील देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.राजकीय अस्थिरता … Read more