Collector Office Nanded Bharti 2023: जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत पदवीधरांना नोकरीसाठी सुवर्ण संधी. मुलाखती द्वारे होणार निवड.

Collector Office Nanded Recruitment 2023:जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरती साठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे . याठिकाणी एस्पिरेशनल ब्लॉक्स फेलो या पदाच्या रिक्त जागांसाठी हि भरती करण्यात येत आहे . त्या पदांसाठी इच्छुक उमेदवारा कडून मुलाखती द्वारे भरती करण्यात येत आहे.

Jilladhikari karyalay Nanded Recruitment 2023 मध्ये एस्पिरेशनल ब्लॉक फेलो.या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखती साठी आयोजन करण्यात आले आहे . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती साठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ०९ नोव्हेंबर 2023 हि आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 55 हजार प्रति महा इतका पगार दिले जाईल.
  • Jilladhikari karyalay Nanded Bharti 2023 साठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती साठी येताना लागणारे सर्व आवश्यक ते कागदपत्रे सोबत आणावे लागणार आहे . अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पाहावे . मूळ जाहिरात खालील प्रमाणे दिलेले आहेत .

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड भर्ती २०२३

  • पद नाम : एस्पिरेशनल ब्लॉक फेलो.
  • नोकरी चे ठिकाण: नांदेड.
  • वेतन/ पगार : . 55,000/-रुपये
त्यासाठी लागणारे कागदपत्रे –
*CV/ बायोडेटा (संपर्क क्रमांकासह),
*10वी आणि 12वी मार्कशीट्स,
*पदवी चे मार्कशीट,
*आणि कोणताही सरकारी ओळखपत्र (फोटोसहित )
  • निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
  • मुलाखती साठी तारीख: 0९ नोव्हेंबर 2023.(सकाळी ११ वाजता )
  • मुलाखतीची पत्ता: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.
  • निकाल ची तारीख: १० नोव्हेंबर 2023. या तारखेला सायंकाळी ५ वाजेपर्यंत www.nanded.nic.in या संकेतस्थळ वर प्रकाशित करण्यात येईल .

मूळ जाहिरात [PDF ] साठीयेथे क्लिक करा
👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇
हे पण वाचा :  MahaTransco Bharti 2023 : महापारेषण अंतर्गत 2541रिक्त जागांची भरती साठी जाहिरात MahaTransco मार्फत प्रकाशित करण्यात आली आहे .