pradhan mantri awas yojana प्रधानमंत्री आवास योजने च्या ग्रामीण भागातील लाभार्थी यांचे यादीतील नाव कसे तपासायचे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx वर जावे लागेल.येथे तुम्हाला स्टेकहोल्डर्समधील IAY/PMAYG लाभार्थी पर्याय निवडावा लागेल.आता येथे तुम्हाला PM आवास योजना नोंदणी क्रमांक टाकावा लागेल आणि Advanced search वर क्लिक करावे लागेल.आता तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, ब्लॉकचे नाव आणि … Read more

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! ‘टोलमाफी’ बद्दल सरकारनं घेतलेला हा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी जारी केला आदेश

कोकणात गणेशोत्सव हा सण साजरा करण्यासाठी (Konkan Ganeshotsav) जाणाऱ्या गणेश भक्त्तासाठी १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात पथकर (toll ) माफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठरवलं आहे. त्यासंबंधी साठी शासन निर्णय प्रसिद्ध हि झालेले आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महा मार्ग मध्ये आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर … Read more