North Central railway recruitment 2023 ! मध्य रेल्वेत 1705 रिक्त पदांची मोठी भर्ती सुरु . 10 वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थी साठी।लगेच करा अर्ज .

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

North Central railway recruitment 2023 : मध्य रेल्वे अंतर्गत 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी साठी 1705 रिक्त पदांची जाहिरात उत्तर मध्य रेल्वे मार्फत प्रकाशित केले आहेत या रिक्त पदांच्या भारती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारनकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. मध्य रेल्वे मध्ये भरती साठी ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ईछुक उमेदवारांनी आपले अर्ज करण्यापू्वी मूळ जाहिरात वाचावे.. मूळ जाहिरात मध्ये भरतीसाठी ची आवश्यक माहिती दिलेली आहे. नौकरी साठी ही उत्तम संधी आहे.

North Central railway recruitment 2023 details

 • Bharti विभाग : मध्य रेल्वे

 • Bharti श्रेणी: केंद्र सरकार

 • एकूण रिक्त पदे: 1705 पदे

 • शैक्षणिक पात्रता: 10 वी , 12वी पास आसलेले विद्यार्थि अर्ज करू शकतात.

 • मध्य रेल्वे भरती 2023 मूळ जाहिरात खालील खालील प्रमाणे आहे
मूळ जाहिरात साठीक्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 • वयोमर्यादा: 15 ते 24 वर्ष

 • Bharti कालावधी: 1 ते 2 वर्षे कालावधीचा आसणार

 • अर्ज करण्याची सुरुवतीची तारीख: त्यासाठी मूळ जाहिरात पाहावे.

 • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 डिसेंबर 2023 पर्यंत शेवट ची तारीख असणार.

 • पदांचे नाव: प्रशिक्षणार्थी

 • अर्ज साठी शुल्क: सामान्य /ओबीसी 100/-

 • स्त्री ST SC PWD : शुल्क नाही

 • नोकरीचा ठिकाण: संपूर्ण भारतात आसणार

 • अधिक माहिती करिता मूळ जाहिरात पाहावे .

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇