mahanagar palika recruitment 2023 : बृहन्मुंबई महा नगरपालिकेमध्ये कामगार|सफाई कर्मचारी असे अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ईचुक उमेदवार अर्ज करू शकता. पात्र असलेल्या उमेवारांनी आवश्यक त्या कागदपत्र सह online प्रमाणे अर्ज सादर करू शकता. बृहन्मुंबई महानगर पालिका मध्ये नौकरी करण्या साठी ही उत्तम संधी आहे. त्या बद्दल इतर माहिती व पात्र असलेल्या उमेवारांनी अर्ज करण्या परुवी मूळ जाहिरात सविस्तर वाचावी .(jobs in mahanagar palika)
Mahanagar Palika recruitment 2023
- भरती विभाग :बृहन्मुंबई महानगर पालिका मार्फत जाहिरात प्रसिद्ध झाले.
- Bharti श्रेणी : राज्य सरकारच्या श्रेणी मार्फत bharti केली जात आहे.
- रिक्त पदे: सफाई कर्मचारी आणि अनेक पदे भरण्यात येतील.
- शैक्षणीक पात्रता: शिक्षण पात्रता पदा नुसार राहणार ( त्या साठी मूळ जाहिरात पाहावे.)
- बहुमुंबई महा नगर पालिका bharti ची मूळ जाहिरात व online अर्ज link खालील प्रमाणे आहे.
ऑनलाईन अर्ज साठी | येथे क्लिक करा |
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीक: 20November 2023 पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 November 2023 आहे.
- अर्ज करण्याची पद्धत: online पद्धतीने अर्ज करू शकता.
- पदांची संख्या: 09 पदांची संख्या आहे.
- Noukri ठिकाण: मुंबई
- Online अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या वेबसाईट ला भेट देवू शकता.
- अर्जदाराणे आवश्यक त्या प्रमाणपत्र सोबत online पद्धतीने अर्ज करू शकता.