south eastern railway bharti 2023 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती 10 वि पास आणि ITI उमेदवार यांसाठी अर्ज करू शकता .1785 पदांची भरती .

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

south eastern railway bharti 2023 दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत रिक्त पदांच्या भरती साठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे त्या मध्ये 1785 पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या साठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख हि 28 डिसेंबर 2023 पर्यन्त असणार आहे . ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.

दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत रिक्त पदांच्या भरती साठी ची पात्रता ,पदांचे नावे ,वेतन ,अर्ज कसे करावे या बद्दल इतर सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहे .

 

south eastern railway bharti 2023

विभाग नाव दक्षिण पूर्व रेल्वे
पदांचे नाव अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी )
एकूण रिक्त्त पदांची संख्या १७८५
पात्रता १० वि पास /ITI संबंधित ट्रेड मध्ये
नोकरी ठिकाण कोलकत्ता
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख  २८ डिसेंबर २०२३

 

south eastern railway bharti २०२३ date

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख  नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख  २८ डिसेंबर 2023 
अधिकृत वेबसाईट  

 

परीक्षा फी

GENERAL OBC : १००/- (SC/ST/PWD/महिला : फी नाही

वेतनश्रेणी

रेल्वे विभाग द्वारे असलेल्या नियम नुसार उमेदवारांना वेतन देण्यात येतील .

वयोमर्यादा

त्या साठी उमेदवारांचे वय ०१ जानेवारी २०२४ रोजी १५ ते २४ वर्ष (sc /st :०५ वर्ष सूट ,obc :०३ वर्ष सूट )

how to apply for south eastern railway recruitment 2023

रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार.
अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीने कारावे लागणार इतर कोणत्याही मार्गाने केलेले’अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
अर्ज’करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे .
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची लिंक वरील तक्ता मध्ये दिली आहे .
कागतपत्र ची माहिती मूळ जाहिरात मध्ये दिले आहे .
इतर माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पाहावे .

 


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

1 thought on “south eastern railway bharti 2023 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती 10 वि पास आणि ITI उमेदवार यांसाठी अर्ज करू शकता .1785 पदांची भरती .”

Comments are closed.