केदारनाथ video : केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर ची इमर्जन्सी लँडिंग 7 प्रवाशांचे वाचले प्राण .
केदारनाथ धाम चे दर्शन घेण्यासाठी जात असलेले ७जण प्रवासी हेलिकॉप्टर ने जात असताना हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड दिसून आल्यामुळे पायलट ने emergency लँडिंग करण्याचे ठरवले आणि त्यामुळे 7 प्रवाश्याचे प्राण सुखरूप वाचले . केदारनाथ हा भारतातील एक पवित्र आणि धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी लाखो भक्त केदारनाथाच्या दर्शनासाठी येतात. परंतु, यावर्षी एक अनपेक्षित घटना घडली. एक … Read more