Lek Ladki Yojana 2023: कॅबिनेट बैठकीत लेक लाडकी योजनेला मंजुरी देण्यात आली ; मुलींना लखपती करणारी योजना नेमकी काय असणार , व कोण कोण पात्र राहील ?

Lek Ladki Yojana: राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी हि लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबामधील मुलींना लखपती करण्यासाठीचा निर्णय आजच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकमध्ये घेण्यात आले . तेथे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते . यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस देखील तेथे उपस्थीत होते. राज्यातील मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवन्याच आणि , मुलींच्या … Read more