प्रतीक्षा संपली !वनरक्षक भरती २०२३ चा निकाल या महिन्यात येणार !पाहा प्रसिद्धी पत्रक.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Vanrakshak Bharti Result2023 : राज्यांमध्ये वनविभागअंतर्गत वनरक्षक व इतर पदांसाठी जाहिराती वनविभागा व्दारे दिनांक 08 जुन 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 2,138 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. वनविभाग मध्ये वनरक्षक पदांचे ऑनलाईन अर्ज करण्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा सुद्धा पुर्ण झालेली आहेत . वनविभागच्या या भरती मध्ये अनेक पात्रता असलेले उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. वनरक्षक या भरतीअंतर्गत उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी व 12वी होते . महाराष्ट्र शासन सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळविण्याची ही सुवर्ण संधी होती. वनरक्षक व ईतर पदांच्या लेखी परीक्षा निकाल कोणत्या दिवशी लागणार आहे त्या बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे .

वनरक्षक निकाल बद्दल माहिती.

 • भरतीसाठी कालावधी : कायम स्वरुपात सरकारी नोकरी मिळविण्या साठीची ही सुवर्ण संधी आहे.
 • पदांचे नाव : वनरक्षक व इत्यादी पदे भरली जाणार आहे.
 • मासिक वेतन: वनरक्षक निवड केल्यावर उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये इतका पगार दिला जाणार आहेत.
 • त्या साठी शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता 10वी पास [ अनुसूचित जमाती ] 12वी उत्तीर्ण होती ते उमेदवार या भरतीसाठी पात्र होतील .
 • नोकरी चे ठिकाण : ही भरती संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांत राहील .
 • त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे : भरतीसाठी लागणार मुळ प्रमाणपत्रे व कागदपत्रे, कागदपत्र पडतळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहेत.
राज्यामध्ये वनविभाग मध्ये अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहे. तर अनेक उमेदवारांनी परीक्षा दिली आहेत . आता उमेदवारानीं परीक्षा निकाल वाट पाहत आहे. याबाबत वनविभाग यांनी पत्रक प्रसिद्ध केलेले आहेत .

Advertisements for forest guard and other posts under the forest department in the states have been released by the forest department on 08 June 2023. A total of 2,138 posts are being recruited under this recruitment. After completing the recruitment process of online application for forest guard posts in the forest department, the written examination of all the candidates has also been completed.Many eligible candidates have filled online applications in this forest department recruitment. The educational qualification of the candidates under this Forest Guard recruitment is 10th and 12th. It was a golden opportunity to get a job in a government department of Maharashtra government. The detailed information about the date on which the result of the written examination of Forest Guard and other posts will be announced is given below.

Information about Forest Guard Result.

 • Duration for Recruitment: This is a golden opportunity to get a permanent government job.
 • Name of Posts: Forest Guard and etc. Posts to be filled.
 • Monthly Salary: Candidates will be paid between Rs 21,700 to Rs 69,100 after selection as Forest Guard.
 • Educational Qualification for that: Candidates who have passed 10th [Scheduled Tribe] 12th will be eligible for this recruitment.
 • Job Location: This recruitment will be held in all districts of Maharashtra.
 • Required Documents: Original certificates and documents required for recruitment must be submitted on the date of document verification.

Many candidates have applied online in forest department in the state. So many candidates have given the exam. Now the candidate is waiting for the exam result. The forest department has published a leaflet in this regard.


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇