oneplus 12 launch date in india : फास्ट चार्जिंग सोबत लॉन्च होणार आहे, एकदम जबरदस्त मोबाईल .

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

oneplus 12 release date: एका पेक्षा एक भारी मोबाईल लाँन्च होत आहेत त्यातच एक oneplus चे एक नवीन मोबाइल ची एन्ट्री होणार आहे त्या मॉडेल चे नाव oneplus 12 आहे . oneplus  म्हणल्यावर किंमत पण तशीच असणार आहे . त्या मध्ये दोन प्रकार चे मोबाईल आहे oneplus 12 आणि oneplus 12 pro ह्या कंपनी ने कमी कालावधीत चांगलेच मोबाईल ची विक्री केली आहे . आज आपण या लेखात oneplus 12 च्या बद्दल सर्व माहिती पाहणार आहे .

oneplus 12 डिस्प्ले

one plus च्या येणाऱ्या मोबाईल मध्ये one plus 12 मध्ये आपल्याला HD  डिस्प्ले असणार आहे . ह्या फोन मध्ये 6 .82 इंच मोठी डिस्प्ले आणि ‘Super Fluid’ AMOLED display असणार आहे . आणि एकदम high quality चे डिस्प्ले मिळेल .

OnePlus 12

oneplus 12 कॅमेरा फीचर्स

oneplus 12 ने शूटिंग कॅमेरा सारखी qwality दिली आहे . त्या मध्ये 50MP Sony LYT-T808 “Pixel Stacked” चे फीचर्स पण दिले आहे . आणि फ्रंट कॅमेरा’16MP, ƒ/2.5, 25mm equivalent एवढे राहणार . त्या मध्ये तुम्ही एकदम भारी रेकॉर्डिंग करू शकता .

OnePlus 12

oneplus 12 प्रोसेसर

oneplus 12 मध्ये येणाऱ्या मोबाईल चे प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 एकदम फास्ट असणार आहे त्यात तुम्ही एक्दम जलद गती ने मोबाइलला वापरू शकता . आणखी त्यात 5G पण सपोर्ट करणार .

one plus 12

oneplus 12 बॅटरी आणि charger

oneplus 12 मध्ये आपल्याला एकदम जलद गती ने आणि लवकरात लवकर चार्जिंग करता येईल मोबाइल च्या बॅटरी मध्ये आपल्याला 5000 mAh Li-Polymer जास्त वेळ टिकणारी बॅटरी दिली आहे . १०० watt चार्जिंग च्या क्षमतेने चार्जिंग करता येणार . चार्जिंग पूर्ण होण्यासाठी २० ते २५ मिनटात फुल्ल चार्जिंग होऊन जाईल . चार्जिंग होऊन झाल्यावर तुम्ही दिवस भर मोबाइल वापरू शकता .

oneplus 12 launch date

oneplus 12 चे मोबाइलला लॉन्च होण्यासाठी कंपनी ने आजून तारीख ठरवली नाही आहे पण रिपोर्ट नुसार २०२४ च्या पहिल्या महिन्यात हे मोबाईल लॉन्च होण्याचे अंदाज आहे २०२४ मध्ये हे मोबाईल लॉन्च झाल्या वर आपल्याला ऑनलाईन प्रणाली’द्वारे बुक करता येणार .

oneplus 12 price in india

oneplus 12 मोबाईल बनवणाऱ्या कंपनी ने oneplus 12 च्या किमतींबद्दल आजून काही निश्चित केले नाही आहे पण अंदाजानुसार मोबईल ची किंमत Rs. 50,690(Expected Price) एवढ्या मध्ये पेश करू शकते .

oneplus 12 specification

model OnePlus 11
ram 8GB , 12GB , 16GB
storage 128GB (UFS 3.1) / 256GB / 512GB (UFS 4.0)
मोबाइलला processor Qualcomm Snapdragon 8 Gen 2
स्क्रीन size 6.82 inches (17.32 cm)
back camera  50 MP + 48 MP + 64 MP
front camera  32 MP
battery 5400 mAh
charger Yes, Super VOOC, 100W: 100 % in 26 minutes
sim Dual SIM, GSM+GSM
network 5G Supported in India, 4G , 3G, 2G

oneplus 12 256

oneplus कंपनी ने त्यांचे नवीन मोबाइल लॉन्च झाल्या वर अनेक चांगल्या मोबाइलला टक्कर देऊ शकते . अश्या दमदार future मुळे मार्केट मध्ये ट्रेंडिंग मध्ये राहणार आहे .

 


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Leave a Comment