realme 11x 5g review, specification & price in India :स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय मग हे मोबाईल तुमच्यासाठी खास असणार आहे.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

realme 11x 5g review हे मोबाईल अश्या ग्राहक साठी आहे जे चांगल्या आणि टिकाऊ मोबाईल घेण्यासाठी प्रतीक्षेत आहे. realme 11x 5g घेऊन आल आहे सगळ्या फीचर्स ने असलेले आणि एकदम दमदार असा मोबाईल . मार्केट मध्ये आणि ऑनलाईन मध्ये विविध कंपन्यांचे स्मार्टफोन येत आहेत . त्यात हा realme 11x 5g मोबाईल सर्वात उत्तम आणि बजेट मध्ये असणारा स्मार्टफोन आहे . चला पाहूया या स्मार्टफोन चे फीचर्स आणि किंमती बद्दल सर्व माहिती .

realme स्मार्टफोन कंपनी ने ह्या फोन मध्ये 6 GB आणि 8 GB अश्या दोन प्रकारा नुसार रॅम असणार आहेत . आणि स्टोरेज च्या बाबतीत १२८ GB storage मिळणार . 6GB ram 128 GB स्टोरेज ची किंमत १४९९९ रुपये मध्ये घेता येईल . आपल्यात जर चांगला कॅमेरा आणि चांगल्या आवाज असणारा मोबाईल घेण्याच्या विचारात असतील त्यांनी या  स्मार्ट फोन बद्दल इतर माहिती या लेखा मध्ये पाहूया .

realme 11x 5g specification

5G असलेले हे  realme 11x 5g स्मार्टफोन मध्ये आपल्याला न्यू जनरेशन अगदी फास्ट परफॉर्म करणार हा मोबाईल आहे . त्या मध्ये आपल्याला 64MP च कॅमेरा आणि 33 W SUPERVOOC सुपर फास्ट चार्जिंग होणार . जर तुम्ही स्मार्ट फोन घेण्याच्या तयारीत आहे तर review आणि specification बद्दल माहिती पाहा .

General Specifications
Brand Realme
Model 11X 5G
Price in India ₹14,999
Release date 23rd August 2023
Launched in India Yes
Form factor Touchscreen
Dimensions (mm) 165.70 x 76.00 x 7.89
Weight (g) 190.00
Battery capacity (mAh) 5000
Fast charging Super VOOC
Colours Midnight Black, Purple Dawn
Display
Refresh Rate 60 Hz
Resolution Standard FHD+
Screen size (inches) 6.72
Touchscreen Yes
Resolution 1080×2400 pixels
Hardware
Processor Octa-core
Processor make MediaTek  Dimensity  6100+
RAM 6GB, 8GB
Internal storage 128GB
Expandable storage Yes
Expandable storage type microSD
Expandable storage up to 2000 GB
Camera
Rear camera 64-megapixel + 2-megapixel
No. of Rear Cameras 2
Front camera 8-megapixel
Software
Operating system Android 13
Skin realme UI 4.0
Connectivity
Wi-Fi Yes
Wi-Fi standards supported 802.11 a/b/g/n
Bluetooth Yes, v 5.20
USB Type-C Yes
Number of SIMs 2
Active 4G on both SIMs Yes
SIM 1
SIM Type Nano-SIM
SIM 2
SIM Type Nano-SIM
Sensors
Fingerprint sensor Yes

 

realme 11x 5g Display

ह्या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.72 इंच screen आणि FHD+ असलेले डिस्प्ले व 1080×2400 pixels आणि त्या सोबतच Refresh Rate 60 Hz राहणार . अश्या प्रकार चे उत्तम स्क्रीन आपल्याला दिसणार .

realme 11x 5g camera

realme 11x 5g मध्ये 64-megapixel + 2-megapixel फ्रंट मध्ये 8-megapixel चे कॅमेरा असणार त्या मध्ये आपण फुल hd रेकॉर्डिंग करू शकता . असं कंपनी न दावा केला आहे . कॅमेरा मध्ये आपल्याला विविध प्रकारचे फीचर्स पाहायला मिळतील .

realme 11x 5g storage

फास्ट परफॉर्मन्स देण्यासाठी त्यात Octa-core प्रोसेसर देण्यात आले . त्यातच MediaTek Dimensity 6100+ अशी नवीन आधुनिक फिचर्स दिले . स्मार्टफोन स्पीड चालण्या साठी 6GB/8GB ram पाहायला मिळेल . realme 11x 5g तुमचं डेटा साठवून ठेवण्यासाठी 128GB स्टोरेज तर मिळेलच तुम्हाला .

realme 11x 5g Battery

realme 11x 5g ने स्मार्टफोन दीर्घकाळ चालण्यासाठी 5000 mAh long-lasting battery दिली आहे कमी कालावधीत चार्जिंग साठी कंपनी ने फोन मध्ये 33 W SUPERVOOC charger देण्यात आले . त्या साठी कस्टमर ला आता जास्त वेळ थांबण्याची गरज नाही .

realme 11x 5g price in india

realme 11x 5g स्मार्टफोन बनवणारा कंपनी ने फोन ची मिळालेल्या माहितीनुसार त्याची किंमत 14999 इतकी ठेवली आहे .मोबाइल ची किंमत कालावधी नुसार कमी जास्त होऊ शकते . पण सध्या ची किंमत 14999 इतकी ठेवली आहे .

 


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇