post office bharti 2023 भारतीय डाक विभाग अंतर्गत १८९९ रिक्त पदांसाठी भरती . १० वि पास विधार्थी अर्ज करू शकता .

post office bharti 2023: इंडिया पोस्ट विभाग अंतर्गत अनेक रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे . १० वि पास उमेदवार हि अर्ज करू यासाठी अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवार रिक्त पदांसाठी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करता येईल. इंडियन पोस्ट विभाग ऑनलाईन प्रमाणे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ९ डिसेंबर २०२३ या तारखे पर्यंत अर्ज करता येणार . इंडियन पोस्ट विभाग अंतर्गत उमेदवारांनी अर्ज केल्या नंतर भरलेले माहिती सुधारण्यासाठी १० ते १४ डिसेंबर पर्यंत सुधारू शकता . या विभागा मध्ये १८९९ पदांची भरती होणार आहे.

इंडियन पोस्ट विभाग मध्ये मल्टि टास्किंग स्टाफ पोस्टल असिस्टन्स शॉर्र्टिंग असिस्टन्स पोस्ट मास्टर mail gard या साठी १८९९ पदांची भरती होणार आहे . या भरती मध्ये १० वि पास पासुन पदवीधर उमेदवार हि अर्ज करता येईल . ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे. भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ९ डिसेंबर २०२३ या तारखेच्या आत कागतपत्र सह अर्ज करावे .

post office bharti 2023अर्ज करण्यासाठी पोस्ट विभागाचे अधिकृत संकेतस्थळ


https://dopsportsrecruitment.cept.gov.in/ या संकेत स्थळ वर भेट देऊन पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता. आणि या बद्दल सविस्तर माहिती आपल्याला या वेबसाइट वर मिळेल .

post office bharti 2023पोस्ट विभाग भरती योग्यता काय असणार .


या भरती साठी पात्र असलेल्या उमदेवराची योग्यता हि वेगवेगळे आहेत. मल्टि टास्किंग पद साठी उमेदवारांचे १० वि पास असणे आणि त्यासोबत स्पोर्ट मधील न्यान असणे आवश्यक आहे . / पोस्टमन मेल गार्ड साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे १० वि /१२ वि उत्तीर्ण असणे गरजेचे आहे . या सोबतच उमेदवांचे two whiller liscance आणि कॉम्पुटर बद्दल माहिती असणे आवश्यक आहे . (याबद्दल इतर माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पाहावे .)

डाक सहायक आणि सॉर्टींग असिस्टन्स पदांसाठी अर्ज करण्यासाठी. उमेदवारांचे मान्यता प्राप्त डिग्री असणे आणि संगणक वर काम करण्याचे न्यान आसने आवश्यक आहे . (याबद्दल इतर माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पाहावे .)

मुळ जाहिरातसाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्जसाठी येथे क्लिक करा.

इंडियन पोस्ट ऑफिस भरती साठी अर्ज शुल्क किती असणार


या भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी निर्धारित शुल्क जमा करावे लागतील. त्या मध्ये सर्वसाधारण सहित इतर श्रेणी साठी अर्ज शुल्क १०० रुपये लागतील . आणि सर्व महिला उमेदवार /sc /st / प्रवर्गातील उमेदवारांनी यासाठी निशुल्क अर्ज अर्ज करू शकता .

हे पण वाचा :  IPR भरती 2023 इन्स्टिटयूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च मध्ये अनेक पदांची भरती करण्यात येत आहे.डिसेंबर 18 पर्यंत अर्ज करू शकता.

post office भरती २०२३ ची निवड प्रक्रिया कश्या प्रकारे होणार

या भरती मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांचे गुणवतेच्या आधारे निवडले जाणार निवडून झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीमध्ये जागा देण्यात येईल . पुन्हा त्यांची रिक्त पदावर नियुक्ती करण्यात येणार .

Many vacancies are being recruited under India Post Department. 10 vs pass candidates can apply to apply. Interested candidates can apply for the vacancies through online system. Candidates can apply till 9th ​​December 2023 to apply through Indian Post Department Online. Candidates can correct the information filled after applying under Indian Post Department from 10th to 14th December. 1899 posts will be recruited in this department.

Indian Post Department is going to recruit 1899 posts for Multi Tasking Staff Postal Assistance Shorting Assistance Post Master Mail Guard. Candidates who have passed 10th pass can apply in this recruitment. Online application has started. Interested and eligible candidates for recruitment should apply with paper before 9th December 2023.

Official website of Department of Posts to apply Eligible and interested candidates can apply by visiting the website https://dopsportsrecruitment.cept.gov.in/. And you will get detailed information about this on this website.

What will be the post department recruitment eligibility? The eligibility of the candidates who are eligible for this recruitment are different. For multi-tasking post candidates must have 10th pass and along with that must have a passion in sports. / Candidates applying for Postman Mail Guard must have passed 10th / 12th. Along with this, candidates must have two wheeler skills and computer knowledge. (For other information on this please see the original advertisement.)

To apply for the posts of Postal Assistant and Sorting Assistance. Candidates must have a recognized degree and good computer skills. (For other information on this please see the original advertisement.)

How much will be the application fee for Indian Post Office Recruitment? In order to apply online in this recruitment, you have to pay the prescribed fee. In that, the application fee for other categories including general will be Rs. And all female candidates /sc /st / category candidates can apply for this free application.

How will the selection process of post office recruitment 2023 be done? Candidates applied in this recruitment will be selected on the basis of merit and the selected candidates will be given place in the merit list. Again they will be appointed on the vacant post.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇