SSC GD constable recruitment 2023 : तब्बल 26,146 हजार पदांची 10 वी पास उमेदवार साठी ssc gd constable भरती अधिसूचना जाहीर. ऑनलाईन अर्ज लिंक व सविस्तर माहिती येथे पाहा.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

SSC GD constable भरती 2023 कर्मचारी चयन आयोग gd constable या 261,46रिक्त पदासाठी साठी पात्र असलेल्या उमेदवरांनी दिनांक 24 November पासून 31 December पर्यंत online पद्धतीने अर्ज करू शकता. कॉन्स्टेबल या रिक्त पदासाठी पात्र असलेल्या महिला व पुरुष साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी www. SSC. nice.in या संकेत स्थळावर आपले अर्ज करू शकता. SSC परीक्षेचे आयोजन नुसार SSC GD constable साठी ची परीक्षा दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पासून ते 12 मार्च 2024 पर्यंत माहिती अनुसार आयोजित असू शकते. उमेदवरांसाठी


रिक्त पदांची संपूर्ण माहिती, ऑनलाईन अर्ज लिंक,परीक्षे चे तारीख, पगार, पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्र, परीक्षा फी , मूळ जाहिरात व इतर सर्व माहिती खालीप्रमाणे दिले आहेत.

SSC GD constable भरती 2023 कर्मचारी चयन आयोग अंतर्गत भरती साठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. 10 वी पास उमेदवार साठी दिनांक 24 November पासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.सादर केलेल्या अर्ज मध्ये सुधारणा करण्या साठी 04 ते 06 जानेवारी 2024 पर्यंत सुधारू शकता. 26,146 पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. त्या मध्ये सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय आउडोगिक_ सुरक्षा बल (CISF), केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बल (CRPF) भारत तिबेट सीमा पोलिस बल (ITBP) सशस्त्र सीमा पोलिस बल (SSB) सचीवालय मध्ये कॉन्स्टेबल (सामान्य कामे) असम रायफल्स (AR) मध्ये सुरक्षा बल (SSF) आणि रायफलमैन (GENRAL DUTY) यांच्या साठी आहेत.

SSC GD constable recruitment 2023 notification pdf

General duty constable (gd constable) साठी 26,146 रिक्त पदे भरण्यासाठी SSC GD अधिसूचना 2023 PDF SSC च्या अधिकृत वेबसाईट वर 24 NOVEMBER 2023 ला रात्री प्रसिद्ध झाले आहे. उमेदवार नीं SSC GD CONSTABLE भरती साठी ची PDF FILE आणि सर्व माहिती खालीप्रमाणे दिलेली आहे.

SSC GD कॉन्स्टेबल मुळ जाहिरातसाठी येथे क्लिक करा.
SSC GD कॉन्स्टेबल ऑनलाइन अर्जसाठी येथे क्लिक करा.

SSC GD vacancy 2023 : रिक्त पदांची संख्या

 • SSC GD यांच्या जाहिरात मध्ये ssc gd constable 2023 परीक्षे साठी( BSF) (CISF) (CRPF) (ITBP) (SSB) (AR) (SSF) (GENRAL DUTY) या रिक्त पदासाठी संख्या खालील प्रमाणे आहेत.
 • SSC GD constable 2024 स्पष्टीकरण
 • परीक्षा विभाग– कर्मचारी चयन आयोग
 • पदांचे नाव– कॉन्स्टेबल (general duty )
 • विभाग -( BSF) (CISF) (CRPF) (ITBP) (SSB) (AR) (SSF) (GENRAL DUTY)
 • रिक्त पदे -26,146
 • अर्ज करण्याची तारीख-24 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत.


निवड प्रक्रिया.

1.लेखी परीक्षा कॉम्पुटर वर आधारित.

 1. शारीरिक चाचणी
 2. शारीरिक मानक चाचणी
 3. कागपत्रांची पडताळणी व वैदकिय तपासणी.

वेतन सिपाही साठी लेवल 1 (18,500-56900)वेतश्रेणी
ईतर पदांसाठी लेवल 3(21,700-69,100)वेतश्रेणी
नौकरी चे ठिकाण – संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.ssc.nic.in

SSC GD constable eligibility SSC GD कॉन्स्टेबल साठी पात्रता

वयो मर्यादा = 01/01/2024 ला 18-23 आसवे उमेदवरांचे जन्म तारीख 02/01/2001 आगोदर आणि 01/01/2006 च्य नंतर नाही राहावे.

शैक्षणीक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड विद्यालयातून 10 वी पास आसणे आवश्यक आहे.

शारीरिक चाचणी =उमेदवार ची उंची, वजन, शारीरिक चाचणी इत्यादी.
पगार= निवडून आलेल्या उमेवारांना पगार leval-3(21700-69100) प्रती माह पगार असणार.

Ssc gd constable bharti 2023 निवड प्रक्रिया
ह्या पदांची निवड करण्यासाठी उमेदवारची कॉम्पुटर आधारित टेस्ट फिसिकल टेस्ट मेडिकल टेस्ट इत्यादी आधार द्वारे निवड करण्यात येईल.

SSC GD constable recruitment 2023 exam pattern
CBT मध्ये दोन अंकांचे 80 प्रश्नन वाले एका टाईप चे exam होईल.
भाग 1 सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क
भाग 2 सामान्य ज्ञान आणि जागरूकता
भाग 3 गणित
भाग 4 english/हिंदी

Note=SSC GD परिक्षे मध्ये 20 प्रश्न असणार प्रत्येक प्रश्न 40 अंकाचे असणार./ परीक्षे साठी वेळ 60 मिनिटे असणार ,(1 तास)

SSC GD constable भरती साठी ऑनलाइन apply कसे करावे.

 1. कर्मचारी चायन आयोग SSC च्य अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर भेट द्या.
 2. नंतर SSC GD कॉन्स्टेबल भरती 2023 लिंक वर क्लिक करा.
 3. पुन्हा आधीसुचना साविस्तर वाचून घ्या . पात्र अपात्र
 4. पुन्हा ऑनलाइन अर्ज करण्याचा लिंक वर क्लिक करा
 5. अर्ज मधे आवश्यक माहिती संपूर्ण भरावे.
 6. आता आर्जदराचे स्कॅन केलेलं document अपलोड करा.
 7. अर्ज करण्याची payment शुल्क भरा ( fee)
 8. आवेदन अर्ज जमा करा.

SSC GD exams pattern 2023


कॉम्प्युटर आधारे परिक्षा आसनार. त्यात 80 प्रश्न असणार ज्यामध्ये प्रत्येकी प्रश्न 2 अंकाचे राहणार.
सामान्य बुद्धिमत्ता
सामान्य ज्ञान
गणित
इंग्लिश/हिंदी

प्रेतेकी चुकीचा असलेल्या उत्तरांपैके 0.50 निगेटिव्ह ग्राह्य धरण्यात येईल.

FAQ for SSC GD constable recruitment 2023

SSC GD constable भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख?
SSC GD constable भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 December 2023 आहे.


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇