IPR भरती 2023 इन्स्टिटयूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च मध्ये अनेक पदांची भरती करण्यात येत आहे.डिसेंबर 18 पर्यंत अर्ज करू शकता.

IPR भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे त्या साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकता . आणि या रिक्त पदांच्या भरती साठी उमेदवारांचे वय ३० वर्ष पेक्षा कमी असने आवश्यक आहे. अश्यातच आरक्षण वर्गात उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाणार आहे . या पदांसाठी उमेदवारांना अर्ज साठी फी २०० रुपये असणार . तसेच sc /st /महिला/pwbd /ews माजी सैनिक असलेल्यांचे अर्ज फी मध्ये सूट दिली जाणार आहे .अर्ज ची फी हि केवळ ऑनलाईन द्वारे स्वीकारण्यात येईल .

IPR bharti 2023 मधील दिलेले मूळ जाहिरात /पात्रता/पदांची संख्या /वयोमर्यादा /फी बद्दल माहिती / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची लिंक आपण या लेखात पाहणार आहोत .

ipr recruitment २०२३ इन्स्टिटयूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च मध्ये टेक्निकल ऑफिसर रिक्त पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे या सोबतच 22 रिक्त पदांची भरती निवड करण्यात येत आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी IPR च्या अधिकृत संकेत स्थळ ipr.res.in वर भेट देऊन अर्ज करू शकता . apply करण्यासाठी १८ डिसेंबर २०२३ हि शेवट ची तारिक असणार आहे . या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारनार नाही .

IPR recruitment 2023 पदांची संख्या

  • संगणक : २ पद
  • physics : ६ पद
  • इलेकट्रोनिक्स : ३ पद
  • मेकॅनिकल : ३ पदे
  • instrumentation : ४पदे
  • electrical : ४ पदे

IPR recrument २०२३ साठी वयाची अट
या रिक्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे वय ३० वर्षापेक्षा कमी असली पाहिजे . तसेच आरक्षण वर्गा मध्ये असल्यास नियम अनुसार सूट दिली जाईल.

मुळ जाहिरातसाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्जसाठी येथे क्लिक करा.

IPR recrument २०२३ साठी अर्ज फी

या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना फी २०० रुपये असणार . तसेच sc /st /महिला /माजी सैनिक आणि इतर उमेदवारांना अर्ज शुल्क सूट दिली जाणार अर्ज फी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येईल . रिक्त पदांबद्द्दल अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पाहावे .

IPR recrument २०२३ इन्स्टिटयूटऑफ प्लाझ्मा रिचर्स technicalऑफिसर भर्ती साठीअश्या प्रकारेअर्ज करू शकता .

technical ऑफिसर भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम त्यांचे अधिकृत संकेत स्थळ ipr .res.in वर भेट द्यावे त्यानांतर तिथे असलेले technical ऑफिसर भरती लिंक वर क्लिक करा आता तिथे दिलेली सर्व माहिती भरा . ह्या नंतर अर्ज फी भरावे लागणार . त्या नंतर प्रिंट आऊट काडून घयावे .

हे पण वाचा :  south eastern railway bharti 2023 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती 10 वि पास आणि ITI उमेदवार यांसाठी अर्ज करू शकता .1785 पदांची भरती .

Interested and eligible candidates can apply for various posts under IPR Recruitment 2023. And candidates age must be less than 30 years for the recruitment of these vacancies. Similarly, the candidates in the reservation category will be given exemption as per the rules. Candidates for these posts will have to pay an application fee of Rs. Also SC/ST/Female/PWBD/EWS Ex-servicemen will be exempted in application fee.Application fee will be accepted through online only.

In this article we are going to see IPR bharti 2023 original advertisement / eligibility / number of posts / age limit / information about fee / link to apply online.

ipr recruitment 2023 Institute of Plasma Research has released an advertisement for the recruitment of Technical Officer Vacancies along with 22 vacancies are being selected. Interested and eligible candidates can apply by visiting the official website of IPR ipr.res.in. 18th December 2023 will be the last date to apply. No application will be accepted after this date.

IPR Recruitment 2023 Number of Posts

Computer : 2 Posts

Physics : 6 Posts

Electronics : 3 Posts

Mechanical : 3 posts

Instrumentation : 4 posts

Electrical : 4 posts

Age condition for IPR recruitment 2023 Candidates applied for these vacancies should be less than 30 years of age. Also if in reservation class then discount will be given as per rules. Application fee for IPR recruitment 2023

Candidates applying for these posts will have a fee of Rs.200. Also SC/ST/Women/Ex-servicemen and other candidates will be exempted from application fee application fee will be accepted only through online mode. For more information about the vacancy please see the original advertisement. You can apply for IPR recruitment 2023 Institute of Plasma Resources technical officer recruitment in this way.

Candidates applying for technical officer recruitment should first visit their official website ipr.res.in and then click on the technical officer recruitment link there now fill all the information given there. After this the application fee has to be paid. After that take the print out.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Leave a Comment