आता आयुष्यमान गोल्डन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे काढू शकता. कसे काढावे त्याबद्दल सविस्तर माहिती.
केंद्र सरकार व राज्य सरकार हे राज्यांमधील नागरिकांसाठी विविध योजना राबवतात . अशातच आता सरकारने आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड हे सुरू केले आहे या योजनेच लाभ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढले असल्यास रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपये पर्यंतचे फ्री मध्ये उपचार करता येईल. आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड कोणत्या पद्धतीने काढता … Read more