मुंबई महानगरपालिकेमध्ये 118 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पदवीधर असाल तर यासाठी अर्ज करू शकता Mumbai Mahanagarpalika Requirement 2024
Mumbai Mahanagarpalika Requirement 2024 नमस्कार मित्रांनो तर मुंबई महानगरपालिकेमध्ये 118 रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक असलेले उमेदवार दिनांक 20 मे 2024 च्या आत आपले अर्ज करावे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी खालील प्रमाणे दिलेले मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे. निवड झाल्यावर उमेदवारांना 29 हजार 200 ते 92 हजार 300 इतके पगार मिळणार. Mumbai mahanagarpalika … Read more