मुंबई महानगरपालिकेमध्ये 118 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पदवीधर असाल तर यासाठी अर्ज करू शकता Mumbai Mahanagarpalika Requirement 2024

Mumbai Mahanagarpalika Requirement 2024 नमस्कार मित्रांनो तर मुंबई महानगरपालिकेमध्ये 118 रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक असलेले उमेदवार दिनांक 20 मे 2024 च्या आत आपले अर्ज करावे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी खालील प्रमाणे दिलेले मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे. निवड झाल्यावर उमेदवारांना 29 हजार 200 ते 92 हजार 300 इतके पगार मिळणार.

Mumbai mahanagarpalika requirement 2024 details

विभागबूहमुंबई महानगरपालिका आयुक्त (शहर)
रिक्त पदांचे नावअनुज्ञापन निरीक्षक
रिक्त पदांची संख्या118
वेतन29,200 ते 92,300
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
पात्रताकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे.
अधिकृत वेबसाईट
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख20 मे 2024

Mumbai mahanagarpalika requirement 2024

महानगरपालिके भरतीमध्ये अनुज्ञापन निरीक्षक या पदांसाठी उमेदवारां जवळ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Mumbai mahanagarpalika requirement 2024
अर्ज करण्यासाठी फी

Mumbai mahanagarpalika भरतीमध्ये अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारल्या जातील इतर कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद करावी. खुल्या प्रवर्गाकरिता 1000 सर्व करा सहित
मागास वर्गाकरिता 900 रुपये
परीक्षेची फी भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहे .सदरील परीक्षेचे शुल्क हे ना- परतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Mumbai mahanagarpalika requirement 2024 निवड पद्धती

Mumbai mahanagarpalika भरतीमध्ये अनुज्ञापनिरीक्षक पदांकरिता घेण्यात येणाऱ्या परीक्षा ही भारतामधील मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जेच्या समान मध्ये राहील

मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही
अनुज्ञापन अभिषेक पदांची अर्थाधारणा करणाऱ्या उमेदवारांचे पदांकरिता देण्यात येणारी बहुपर्यायी वरिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 45 %गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.


भाऊ पर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची त्यांच्या लिपिक व तत्सम संवर्गातील म्हणजेच लिपिक लिपिक नीतांक लेखात अंक लेखक कनिष्ठ लागू लेखक सूचना लिपी जलमापक निरीक्षक कनिष्ठ वाहतूक पर्यवेक्षक भांडे संकलक जन्मा बघ निरीक्षक पर्यवेक्षक नि भांडारपाल कनिष्ठ लिखा परीक्षा व लेखा सहाय्यक इत्यादी पदांवरील उमेदवारांची सामायिक गुणवत्ता यांच्याद्वारे सामाजिक व समाधान देऊन निवड यादी तयार करण्यात येईल. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेतील झाल्यावर उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार करताना दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांची गुण समान असल्यास खालील कार्यपद्धती लागू राहील.


उमेदवारांची पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार
उपरोक्त असमान असल्यास पदी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या दिनांका नुसार
अ व समान असल्यास महानगरपालिकेत गट कसा वर्गातील नियमित नियुक्तीच्या सेवकालावधीनुसार
अ ब व समाज असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांची क्रम वरती लागेल.

Mumbai Mahanagarpalika requirement 2024 वयोमर्यादा

Mumbai mahanagarpalika रिक्त पदांच्या वरती मध्ये अनुज्ञापनरीक्षक या पदांसाठी दिनांक 31/12/2023 रोजी पर्यंत खुल्या वर्गामधील उमेदवारांचे वय 38 वर्षापेक्षा जास्ती नसावे व मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्षेपेक्षा अधिक नसावे. याची नोंद घ्यावी

Mumbai Mahanagarpalika requirement 2024  महत्त्वाच्या सूचना

Mumbai mahanagarpalika भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने करावयाचा अर्ज हे https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उज्वल संध्याकाळीता सर्व नोकरीच्या संधी या टॅब मध्ये उपलब्ध असणारा उमेदवारांनी वरील नमूद केलेल्या लिंकवर भेट देऊन जोडलेल्या how to apply या मार्गदर्शक सूचनांचे काटकरपणे पालन करून आजच सादर करावे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या कालावधी परिपत्रक प्रसारित झाल्यापासून पंधरा दिवसांच्या कालावधी करिता असेल.

हे पण वाचा :  पोस्ट ऑफिसमध्ये ४४,२२८ रिक्त पदांसाठी भरती चालू आहे. १० वी पास उमेदवारांनी अर्ज करू शकतात, त्यामुळे लगेच अर्ज करा.


ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची कालावधी
परिपत्रकामधील प्रसारित झालेल्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत कालावधी करीत असेल.
उमेदवारांनी संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावे.
उमेदवारांचे अर्ज भरतेवेळी येणाऱ्या संख्येचे निरसन करण्यासाठी उमेदवारांची मार्गदर्शन मे आयबीपीएस संस्थेने दिलेल्या पुढील लिंक वर उपलब्ध असेल.

उमेदवारांकरिता सूचना.

मुंबई महानगरपालिका भरतीतील दिव्यांग उमेदवार ज्यांच्या लेखनाच्या गतीवर काही कारणास तर कायमस्वरूपी परिनाम झाल्याने लेखणीच्या मदतीची आवश्यकता आहे अशा उमेदवारांनी सुरुवातीस ऑनलाईन अर्जामध्ये त्यांना लेखणीचे व्यवस्था आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत नोंदणी करणे आवश्यक आहे.

अनुज्ञापन निरीक्षक या पदाकरीता दिव्यांगाच्या 5 पदांकरीता अर्ज करतांना वरील शारिरीक पात्रता, दिव्यांग प्रकार, पदांचे कर्तव्य व जबाबदा-या विचारात घेऊन अर्ज करण्यात यावा.

रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याबाबत तसेच सामाजिक व समांतर आरक्षण बदलण्याचे अधिकार किंवा भरती प्रक्रिया अंशत: किंवा पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्‍त यांना राहतील. याबाबत कोणालाही कोणताही वाद उपस्थित करता येणार नाही. * सामाजिक व अन्य समांतर आरक्षणाची पदे भरण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे खात्यांतर्गत भरतीप्रक्रिया राबविली जाईल.

सामाजिक व समांतर आरक्षण :- (1) महिलांसाठी 30% प्रमाणे आरक्षित पदे महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्र. 81/2001/मसेक्षा 2000/प्र.क्र.415/का.2 दि. 25.05.2001 अन्वयेच्या शासन निर्देशानुसार भरण्यात येतील. तथापि, एखाद्या प्रवर्गात त्या प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे त्या प्रवर्गाच्या पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील.

(2) आर्थिकदृष्टया दुर्बल घटक तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरीता 10% प्रमाणे आरक्षित पदे शासन निर्देशानुसार भरण्यात येतील.

(3) वि.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(क) व भ.ज.(ड) या प्रवर्गातील कर्मचारी उपलब्ध न झाल्यास, सदर पदे आंतर-परिवर्तनीय म्हणून भरण्यात येतील.

(4)रिक्‍त पदांची संख्या, आरक्षण/अनुशेष यात बदल होण्याची शक्‍यता आहे.

(5)महिला समांतर आरक्षणांतर्गत अर्ज करणा-या उमेदवारांकरीता क्र. महिआ 2023 प्र.क्र.123/कार्या-2 अन्वयेच्या दि.04.05:2023 रोजीच्या शासन निदेंशांनुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता गुणवत्तेच्या आधारावर पात्र ठरणा-या महिला उमेदवारांना नॉन- क्रिमीलेअरप्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली असून सदर शासन निदेशांतील मुद्दा क्र. 4 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणा-या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुंजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

(6) अ.जा. व अ.ज. प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागासप्रवर्गातील सर्व स्त्री/पुरुष उमेदवारांनी ते/त्या उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) सक्षम प्राधिका-याचे नवीनतम प्रमाणपत्र ql अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करताना उमेदवाराजवळ उन्नत व प्रगत_गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र नसल्यास उमेदवाराने ते मिळविण्यासाठी सक्षम प्राधिकरणास अर्ज सादर केल्याची पोच पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत अनुज्ञापन निरीक्षक पदावरील नियुकक्‍तीवेळी सदर प्रमाणपत्र उमेदवाराजवळ नसल्यास ,उमेदवाराचा सामाजिक/समांतर आरक्षणांतर्गत अनुज्ञापन निरीक्षक पदावरील नियुक्‍तीकरीता विचार करण्यात येणार नाही.

(7) दिव्यांग आरक्षाणांतर्गत अर्ज करु इच्छिणा-या कर्मचा-यांनी किमान 40% दिव्यांगत्व असल्याबाबतचे शासकीय सक्षम प्राधिका-यांनी दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. ‘दिव्यांग शासन निर्णय क्र. दिव्यांग 2019/प्र.क्र.200/दि.क.2 दि. 05.10.2021 अनुसार लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्‍तींना त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेसाठी लेखनिक व इतर सोयी सवलती उपलब्ध करुन देण्यात येतील. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. 14.09.2018 च्या शासन निर्णयानुसार, दिव्यांगत्व तपासणी, मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Leave a Comment