IBPS अंतर्गत 9 हजार 995 रिक्त पदांची भरती सुरू. सरकारी नोकरीसाठी ही सुवर्णसंधी आहे.IBPS RRB Notification 2024
IBPS RRB Notification 2024 :IBPS अंतर्गत एकूण 9 हजार 995 रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात आलेली आहे IBPS मार्फत ही भरती होणार आहे या भरतीसाठी पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी शेवट ची तारीख 27 जून 2024 ही आहे. या आधी उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे. IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल … Read more