१० वी पास असलेल्या उमेद्वारांसाठी सरकारी नोकरी ची सुवर्ण संधीआहे ! माहिती व प्रसारण मंत्रालय मार्फत ‘या’ पदांच्या भरतीसाठी सुरुवात झाली आहे .

माहिती व प्रसारण मंत्रालय भर्ती २०२३ : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत कर्मचारी वाहन चालक पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . कर्मचारी वाहन चालक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारा मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल . माहिती व प्रसारण मंत्रालय भरती २०२३ साठी कोन अर्ज करु शकतात , अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे . आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात .

Ministry of Information and Broadcasting Recruitment 2023: Advertisement has been released for the recruitment of staff vehicle drivers under Ministry of Information and Broadcasting. Applications are invited through the candidates who are eligible as per the posts to fill up the total 8 vacancies of staff vehicle driver posts. For this, candidates can apply online. Who can apply for Ministry of Information and Broadcasting Recruitment 2023, what will be the last date to apply.And what is the educational qualification required for it? Let's see detailed information about this.

विभागाचे नाव –माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत


एकूण पदांची संख्या – 08 पद


पदांचे नाव –कर्मचारी कार चालक


शैक्षणिक पात्रता –१० वी पास


अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख
– 25 नोव्हेंबर 2023.


वयोमर्यादा :३२ वर्षे


वेतन श्रेणी –कर्मचारी कार चालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना महिना ५ हजार २०० ते २० हजार २०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

मूळ जाहिरात व त्याबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिलेले आहेत .

मूळ जाहिरात साठी येथे क्लिक करा

मूळ जाहिरात साठीयेथे क्लिक करा

आवश्यक कागतपत्रे
1) Annual Performance Appraisal Reports/Work and Conduct Report of preceding five years.
2) Vigilance Certificate.
3) Integrity certificate.
4) Copy of driving license.

हे पण वाचा :  IPR भरती 2023 इन्स्टिटयूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च मध्ये अनेक पदांची भरती करण्यात येत आहे.डिसेंबर 18 पर्यंत अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची पद्धत –या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
इतर कोणत्याही पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज हे २५ नोव्हेंबर २०२३ या तारखे आधीच भरावे लागेल
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –श्रीमती. कीर्ती गुप्ता, अवर सचिव (प्रशासन), वार्ड क्रमांक 544, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, a-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली – 11001

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇