खुशखबर ! नांदेड जिल्हा उपविभागा अंतर्गत पोलीस पाटील या रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे . ६८१ जागांसाठी हि भरती होणार आहे .

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

 

मूळ जाहिरात येथे क्लिक करा 
  अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

नांदेड जिल्हा उपविभागाने पोलीस पाटील पदासाठी 681 रिक्त पदांसाठी भरती चे जाहिरात जाहीर केली आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता .

एकूण रिक्त जागा आणि भरती तपशील
एकूण ६८१ जागा भरण्याचे या भरतीचे उद्दिष्ट आहे. या इच्छुक असलेले अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचून पाहावे .


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Leave a Comment