नांदेड जिल्ह्यामधील उपविभाग अंतर्गत 681 रिक्त पदांची भरती . पात्रता 10 वि पास . पाहा सविस्तर माहिती.

नांदेड जिल्ह्यामधील उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील या रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे . त्यासाठी एकूण 681 रिक्त पदांची भरती करणार आहे. तर ह्या भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता . ह्या साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी . पोलीस पाटील भरतीसाठी ची अर्ज लिंक व मूळ जाहिरात खालील प्रमाणे दिलेली आहे .

Recruitment for Police Patil Vacancies under Sub Division in Nanded District. For this, a total of 681 vacancies will be recruited. Candidates who are interested in this recruitment can apply online. The last date to apply online for this is 08 January 2024. Interested candidates should read the original advertisement carefully before applying. Application link and original advertisement for Police Patil Recruitment is given below.

1. पद संख्या आणि शैक्षणिक पात्रता

  • पद संख्या: 681 जागा.
  • शैक्षणिक पात्रता: उत्तीर्ण १० वीच्या परीक्षेत.
  • भरती संबंधित इतर माहिती व मुळ जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खालील प्रमाणे दिलेले आहे.
मूळ जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक साठी  येथे क्लिक करा

2. वेतन आणि आवश्यक माहिती

  • अर्ज फी:
    खुला प्रवर्ग: रुपये 800/-
    आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटकातील प्रवर्गा साठी: रुपये 700/-
  • नोकरी ठिकाण: नांदेड
  • वयोमर्यादा: 25 ते 45 वर्षे

3. अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वपूर्ण तारखा

अर्ज पद्धती: ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाइट: https://nanded.gov.in/

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇
हे पण वाचा :  Mahavitaran Bharti २०२४ : महावितरण मार्फत विद्युत सहायक पदांसाठी भरती . तब्बल 5347 पदांची महाभरती आहे.

Leave a Comment