Vidyut sahayak bharti 2024:महावितरण अंतर्गत विद्युत सहाय्यक पदाच्या 5347 रिक्त पदांची भरती सुरू.

मूळ जाहिरात येथे क्लिक करा 
  अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा(Available Soon)

 

Vidyut sahayak bharti 2024: राज्यामध्ये महावितरण विद्युत विभाग वितरण कंपनीच्या मर्यादित कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयामधील विद्युत सहाय्यक पदांचे वेतन गट चार मध्ये विभागास्तरीय सेवाजेष्ठ मधील सरळसेवा भरतीमार्फत ३वर्षच्या कंत्राटी स्वरूपामध्ये भरण्याकरिता अहर्ता प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाईन मार्गाने अर्ज मागवण्यात येत आहे विद्युत सहाय्यक या पदांकरिता भरती होणार आहे . त्या साठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे .

विद्युत सहाय्यक जागा तपशील
पदाचे नाव विद्युत सहाय्यक
शैक्षणिक पात्रता (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)

(ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र

वयाची अट 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे

[मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
Fee खुला प्रवर्ग: ₹250/-

[मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल
परीक्षा (Online) फेब्रुवारी/मार्च 2024
👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇
हे पण वाचा :  भारतीय नौदल फायरमन भरती २०२४ भारतीय नौदल मध्ये फायरमन या रिक्त पदांसाठी भरती सुरु ! पात्रता १० वी उत्तीर्ण

Leave a Comment