लाडका भाऊ योजना मध्ये 6 ते 10 हजार किती वेळेस भेटणार नेमकं योजनेचा लाभ घ्यायचा कुठून…? आणि अर्ज करायचा कुठे. पहा संपूर्ण माहिती..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या लाडका भाऊ योजनेमध्ये विद्यार्थ्यांना सहा ते दहा हजार पर्यंतचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गाने अर्ज करावे लागणार आहे.

Mukhymantri Yuva karya prashikshan Yojana 2024

ही घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा मध्ये अर्थसंकल्प सादर करता वेळेस केले होते या योजनेमार्फत युवकांना स्टायपेंड म्हणून राज्य सरकारच्या मार्फत सहा ते दहा हजार पर्यंत मिळण्याची घोषणा केली होती. रोजगार कौशल्य उद्योग या विभागामार्फत ही योजना राबवण्याची ठरवले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची माहिती पंढरपूर मध्ये जाहीर केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणले होते की लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका भावासाठी पण योजना आणल्याचे आहे असे म्हणले. अनेकांना प्रश्न पडला की सरकारने की नवीन योजना जाहीर केले. पण ते तसे नसून मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आहे.

नेमकी काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना.?

आजच्या मधील युवा विद्यार्थ्यांना शिक्षण संपूर्ण झाल्यावर उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण मार्फत रोजगारक्षम करणे हा सरकारचा उद्देश होता. महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी 5500 कोटी ची निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

लडका भाऊ योजनेचा फायदा कोणाला भेटणार.?

बारावी पास: दर महिना 6000 रुपये
डिप्लोमा उत्तीर्ण असलेले: दर महिना 10 हजार रुपये.
पदवीधर उत्तीर्ण असलेले: दर महिना 10 हजार रुपये.

लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय असणार.?

  • योजनेमध्ये फक्त महाराष्ट्रातील तरुण विद्यार्थी पात्र राहतील.
  • विद्यार्थ्यांचे वय 18 ते 35 वर्षाच्या आत असावे.
  • शैक्षणिक पात्रता मध्ये डिप्लोमा ,बारावी पास व पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा नाही घेता  येणार.
  • रोजगार नसलेल्या तरुणांना या योजनेचा फायदा घेता येईल
  • अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड ला  लिंक असावे.
    अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस ची व्हिडिओ खालील प्रमाणे दिलेली आहे.
हे पण वाचा :  लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये अजून जमा नाही झाले आता समोर काय करायचं! समोरची प्रक्रिया काय असणार. Ladki bahin Yojana 2024
👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇