पोस्ट ऑफिसमध्ये ४४,२२८ रिक्त पदांसाठी भरती चालू आहे. १० वी पास उमेदवारांनी अर्ज करू शकतात, त्यामुळे लगेच अर्ज करा.

post office recruitment 2024 pdf पोस्ट ऑफिसमध्ये १० वी पास उमेदवारांसाठी ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२४ आहे.

पदांची संख्या:

  • रिक्त पदांची संख्या: ४४,२२८


पदाचे नाव:

  • पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक


शैक्षणिक अर्हता:

  • उमेदवाराने ५०% गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.


परीक्षेची फीस:

  • जनरल/ईडब्ल्यूएस: १०० रुपये
  • एससी/एसटी: फीस नाही


वेतन:

  • वेतन: १०,००० ते २९,३८० रुपये


नोकरीचे ठिकाण:

  • नोकरीची ठिकाण: संपूर्ण भारत


अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्ज पद्धत: ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • शेवटची तारीख: ५ ऑगस्ट २०२४

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


निवडीची प्रक्रिया:

  • गुणवत्तेची यादी: अर्जदारांची गुणवत्तेच्या आधारावर यादी तयार केली जाईल.
    दस्तऐवजांची पडताळणी: निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासले जातील.
    तर, इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा.
👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇
हे पण वाचा :   एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज लिमिटेड ने सहायक पर्यवेक्षक पदों के लिए भर्ती - 209 रिक्ति पदे .