लाडक्या बहिणींसाठी सरकारचं खास गिफ्ट: रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 : च्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेचा शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवशी होणार असून त्या दिवशी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे एकत्रित हप्ते जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होतील. 19 ऑगस्ट रोजी ज्या महिलांच्या कागदपत्रात काहीच अडचण नाही अशा सर्व महिलांना 3000 रुपये … Read more