आदिवासी सेवा मंडळ अंतर्गत शिक्षण सेवक(शिक्षक) पदांसाठी मुलाखती द्वारे निवड होणार आहे .पदवीधरांना नोकरीसाठी सुवर्ण संधी.

Aadivasi seva mandal bharti 2023 आदिवासी सेवा मंडळ संस्थे मार्फत शरचंद्रिका पाटील माध्यमिक व कै दादासाहेब डॉ सुरेश जी उच्च माध्यमिक आश्रम . शाळेतील रिक्त पदांसाठी मुलाखती नुसार निवड करण्यात येणार आहे . इच्छुक पदवीधर उमेदवारांनी मुलाखती साठी आवश्यक त्या मूळ व झेरॉक्स कागतपत्र उपस्थित राहावे . इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेले मूळ जाहिरात वाचावे . … Read more

Collector Office Nanded Bharti 2023: जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत पदवीधरांना नोकरीसाठी सुवर्ण संधी. मुलाखती द्वारे होणार निवड.

Collector Office Nanded Recruitment 2023:जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरती साठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे . याठिकाणी एस्पिरेशनल ब्लॉक्स फेलो या पदाच्या रिक्त जागांसाठी हि भरती करण्यात येत आहे . त्या पदांसाठी इच्छुक उमेदवारा कडून मुलाखती द्वारे भरती करण्यात येत आहे. Jilladhikari karyalay Nanded Recruitment 2023 मध्ये एस्पिरेशनल ब्लॉक फेलो.या पदासाठी पात्र असलेल्या … Read more

१० वी पास असलेल्या उमेद्वारांसाठी सरकारी नोकरी ची सुवर्ण संधीआहे ! माहिती व प्रसारण मंत्रालय मार्फत ‘या’ पदांच्या भरतीसाठी सुरुवात झाली आहे .

माहिती व प्रसारण मंत्रालय भर्ती २०२३ : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत कर्मचारी वाहन चालक पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . कर्मचारी वाहन चालक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारा मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल . माहिती व प्रसारण मंत्रालय … Read more

नोकरी साठी सुवर्णसंधी ! जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ) भर्ती 2023 पगार 45,000 रुपये असणार .

जिल्हाधिकारी कार्यालय भर्ती २०२३ जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने चे अमलबजावणी करण्याकरिता रिक्त पदांचे निवड करायचे आहे . त्या साठी पात्र असलेल्या उमेदवार कडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत . हि नोकरी साठी सुवर्ण संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत भर्ती साठि नवीन जाहिरात प्रदर्शित करण्यात … Read more

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु! पगार २५००० रुपये .पाहा सविस्तर माहिती .

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत , मुंबई मुख्यालय येथे ” कार्यालयीन सहाय्यक ” या पदांसाठी कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्या बाबतीत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, कफ परेड, मुख्यालय, मुंबई येथे विविध विभागात ” कार्यालयीन सहाय्यक ” च्या एकूण ०६ पदाकरीता पात्र व इच्छुक महिला / पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर … Read more

सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत 2109 पदांची भरती !12 वि पास व पदवीधरांसाठी सुवर्ण संधी..

Maharashtra PWD Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांचे सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत . या भरतीअंतर्गत शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, वरिष्ठ लिपिक आणि इत्यादी पदांसाठी भरती केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मधील रिक्त … Read more

प्रतीक्षा संपली !वनरक्षक भरती २०२३ चा निकाल या महिन्यात येणार !पाहा प्रसिद्धी पत्रक.

Vanrakshak Bharti Result2023 : राज्यांमध्ये वनविभागअंतर्गत वनरक्षक व इतर पदांसाठी जाहिराती वनविभागा व्दारे दिनांक 08 जुन 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 2,138 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. वनविभाग मध्ये वनरक्षक पदांचे ऑनलाईन अर्ज करण्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा सुद्धा पुर्ण झालेली आहेत . वनविभागच्या या … Read more

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! ‘टोलमाफी’ बद्दल सरकारनं घेतलेला हा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी जारी केला आदेश

कोकणात गणेशोत्सव हा सण साजरा करण्यासाठी (Konkan Ganeshotsav) जाणाऱ्या गणेश भक्त्तासाठी १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात पथकर (toll ) माफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठरवलं आहे. त्यासंबंधी साठी शासन निर्णय प्रसिद्ध हि झालेले आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महा मार्ग मध्ये आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर … Read more